गुणवत्तेचे ध्येय गाठण्या करी जीवाचे रान त्या गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम.
Pages
- Home
- शैक्षणिक ग्रुपचर्चा १ ते ७
- गणित धडे
- प्रश्नपेढी
- शैक्षणिक विडीओ
- शाळा
- फोटो
- शैक्षणिक बेबसाईड
- माहित आहे का?
- नवीन काय
- शिक्षकांसाठी
- उपक्रमशील शाळा
- कविता डाऊनलोड
- डाउनलोड
- ई-वाचनालय
- ई-लर्निंग
- २ डी गेम डाऊनलोड
- विडिओ शिक्षकांसाठी
- शैक्षणिक ग्रुपचर्चा ८ ते १४
- my apps
- वाक्यपेढी व शब्दपेढी
- चौथी ऑनलाईन चाचणी
- प्रश्नपत्रिका डाउनलोड
Friday, 29 July 2016
Tuesday, 7 June 2016
स्मार्टफोनमुळे होणारे आजार व उपाय
स्मार्टफोन आणि लॅपटॉप ने होतात ७ आजार त्यापासुन बचावाचे उपाय
गैजेट डेस्क। स्मार्टफोन आणि लॅपटॉप ची सवय झालेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे रात्री झोपताना 1 तासापुर्वी मोबाइल फोन आपणापासुन दूर ठेवला पाहिजे नाहीतर अनेक आजार मागे लागतील. UCLA स्कूल ऑफ मेडिसिन चे डॉक्टर डैन सीगल यांचे म्हणण्यानुसार रात्रि स्मार्टफोन चा वापर केल्याने झोपेसबंधी अनेक आजार होतात.गैजेट्स चा वापर कामाला सोपे करणेसाठी करावयाचा असतो.पण गरजेपेक्षा अधिक वापर अनेक आजारांस कारण ठरतो. स्मार्टफोन व लॅपटापच्या अधिक वापराने होणारे आजार व उपाय पाहुया.
1. कम्प्यूटर विजन सिंड्रोम
आपले डोळे असे बनलेले नाहीत की आपण एका प्वॉइंटवर आपण तासनतास पाहत राहु व त्याला काही नुकसान होणार नाही.सतत तासनतास कम्प्यूटर स्क्रीन वर पहात राहिल्याने कम्प्यूटर विजन सिंड्रोम आजार होऊ शकतो.याने डोळे थकणे,टोचणे,लाल होणे,व अंधुक दिसणे या समस्या दिसु लागतात.
उपाय-
तुम्ही जो स्मार्टफोन, किंवा कंप्युटर ,टैबलेट,लॅपटाॅप वापरता त्या गैजेट ची डिस्प्ले सेटिंग्स बदला. कारण कम्प्यूटर मध्ये ब्राइटनेस, शार्पनेस, किंवा कलर जर वाढला असेल तर कमी करा.ज्यादा ब्राइट किंवा शार्प स्क्रीन वापरकर्त्याच्या डोळ्यांवर अधिक ताण टाकते.
याशिवाय जर गैजेट चा फॉन्ट साइज खुप छोटा असेल तर मोठे डॉक्युमेंट्स वाचताना त्रास होतो. यासाठी आपल्या गैजेट ची डिस्प्ले सेटिंग्स ला असे सेट करा की डोळ्यांना त्रास होणार नाही. जर आपली स्क्रीन HD आहे तर 45 % कलर आणि ब्राइटनेस ने सुद्धा चांगली डिस्प्ले क्वालिटी येईल व नुकसान कमी होईल.
२)इन्सोम्निया-
गैजेट्स चा अधिक वापराने होऊ शकतो आजार इन्सोम्निया. गरजेपेक्षा ज्यादा गैजेट्स वापराने इन्सोम्निया हा आजार होतो.
उपाय
20-20-20 नियम ध्यानात ठेवा-
जर सातत्याने आपण स्मार्टफोन, टैबलेट किंवा कम्प्यूटर चा वापर करत असाल तर ध्यानात ठेवा नियम. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फुट दुरची वस्तु ला 20 सेकंद पहाणे.ही labnol.org ची एक ट्रिक आहे जी डोळ्यांच्या एक्सरसाइज चे काम करते.ज्याने डोळ्यांना आराम मिळतो व व्यायामही होतो.
जर आपल्या ध्यानात रहात नसेल तर विंडोजसाठी ब्रेकटेक ( BreakTaker) किंवा एप्पल मैक साठी टाइम आउट (Time Out) प्रोग्राम वापरा.हे प्रोग्राम्स यूजर्सला ब्रेक घेण्यासाठी बनवले आहेत.
३)टेक्स्टर्स नेक (Texter’s Neck)
टेक्स्टर्स नेक सिंड्रोम त्या लोकांना होतो जे स्मार्टफोन, लैपटॉप आणि टैबलेट्स चा वापर करताना मान खाली वाकवतात . जर हा सिंड्रोम वाढला तर मानेचे मसल्स पोजीशन ला अडैप्ट करेल व मान सरळ करण्यास अडचणी येतील.
उपाय-
कोणत्याही गैजेटचा वापर करण्यापुर्वी हे ध्यानात ठेवा की त्याची पोजीशन काय आहे. जर तुम्ही कम्प्यूटरचा वापर करत असाल तर तो मॉनिटर कमीत कमी 20-30 इंचाच्या अंतरावर ठेवा. जर स्मार्टफोन किंवा लैपटॉपचा वापर करत असाल तर मान झुकवण्याऐवजी पोजीशन मानेची अशी ठेवा की मानेवर स्ट्रेस पडणार नाही. टेक्स्टिंग थोड़ी कमी करा.मानेवर स्ट्रेस ज्यादा टेक्स्टिंगच्या कारणाने पड़तो.
४) टोस्टेड स्किन सिंड्रोम-
जर आपण गरजेपेक्षा ज्यादा लैपटॉपला आपल्या मांडीवर ठेवतो तेव्हा स्किन डिसऑर्डर हा आजार होऊ शकतो.लैपटॉप मधुन सतत गरम हवा बाहेर येत असते. ज्यादा वापराने स्किन सूकुन जाते. जर तुमची स्किन सेंसिटिव असेल तर तिचा कलर बदलेल व खाजही सुटेल.
उपाय-
लैपटॉप चा ज्यादा वापर करत असाल तर कूलिंग पैड जरूर घ्या.कूलिंग पैड लैपटॉपमधुन निघणार्या गरमीला थंड बनवते.200 रु. पासुन 1500 पर्यंत लैपटॉप कूलिंग पैड व कूलिंग टेबल उपलब्ध आहेत. जर कूलिंग पैड नसेल तर उशीचा वापर करा. लैपटॉप ला टेबलवर ठेवुन वापर करा.
५)श्रवणदोष बहिरेपणा
इयरफोनचा अधिक वापर केल्याने बहिरेपणा येऊ शकतो. ही सवय परमनेंटली आपली ऐकण्याची क्षमता खराब करुन टाकते.
उपाय-
सतत म्यूजिक ऐकताना कानात हेडफोन लावुन ठेवु नका. वॉल्यूम कमी ठेवा.
६)रेडिएशन इफेक्ट=
मोबाइल फोन ने असे रेडिएशन येत नाहीत की आपणास कैंसर होईल पण हेल्थ सबंधी अनेक व्याधी होतात. मेंटल स्ट्रेस पासुन ते इन्सोम्नियापर्यंत आजार होऊ शकतात.
उपाय-
कधीही फोन जवळ घेवुन झोपु नये.फोन जादा वेळ कानाजवळ ठेवु नये.खुप बोलायचे असेल तर हेडफोन वापरा. जर फोन मध्ये सिग्नल कमी असेल तर बोलु नये.
७)स्ट्रेस (RSI)
RSI म्हणजे रिपिटेटिव स्ट्रेस इंजुरी त्यांना होते जे जादा कम्प्यूटर्सवर दररोज तासनतास काम करतात. जे लोक ज्यादा टेक्स्टिंग करतात. त्यांना हा आजार होतो. ह्या इंजुरी मध्ये हातात निशान पड़तात. टाइपिंग च्यावेळी होतो. जेव्हा तळहाताखाली निशाण पडु लागतात.
उपाय-
यासाठी सॉफ्टवेयर Workpace ची आपणास मदत होईल. सॉफ्टवेयर इंस्टॉल होताच बैकग्राउंड ला काम करु लागतो.हा कधी ब्रेक घ्यायचा कितीवेळा हात उचलायचा सांगतो. अलावा, टाइपिंग करताना योग्य पॉश्चर चे होनेही गरजेचे आहे.
Friday, 25 March 2016
सातारा जिल्ह्यातील तंत्रस्नेही हिरे
💎💎💎💎💎💎💎💎
सातारा जिल्ह्यातील तंत्रस्नेही हिरे 💎
💎१💎खंडाळा तालुक्यातील पंकज रासकर
💎सातारा येथे कार्यशाळेतुन १०० जी बी डाटा माझेकडून ज्या चिकाटीने त्यांनी घेतला.त्याला तोड नाही.
💎जिल्हा परिषद सातारा वेबसाईटवर त्यांनी बनवलेली साॅफ्टवेअर आहेत.
💎खंडाळा तालुक्यात तंत्रस्नेही चळवळ गतीमान करत आहेत
💎तंत्रस्नेही शिक्षक कराड ग्रुपमध्येही ते आहेत.
पंकज रासकर: कुटुंब सर्वेक्षण software
हे updated version आहे
आपण या software चा उपयोग करुन सर्वेक्षण केल्यास आपणास वय काढण्याची तसेच गोषवारे तयार करण्याची गरज नाही
सर्व क्रिया आपोआप होणार आहेत
वापरण्यास अगदी सोपेे
ज्यानी आधी हे software वापरले आहे त्यानीही हे software पुन्हा download करून घ्यावे व माहीती फक्त copy व pest करावी
श्री पंकज रासकर
९४२१२०९६१३
pankaj1210raskar@gmail.com
खालील लिंक वरून download करा व वापर करा
[23:17, 2/3/2016] पंकज रासकर: https://www.dropbox.com/s/geh477zxsvwqcgt/SARVEKSHAN_2016_Ver_3.xlsm?dl=1
[23:17, 2/3/2016] पंकज रासकर: शालेय पोषण आहार software
वैशिष्टे :
1) आता अगदी नव्या व् सोप्या रूपात..
2) दररोज फक्त विद्यार्थ्यांचा पट व् उपस्थिति भरा इतर घटक आपोआप बदलून सेव करता येतात.
3)घटकांचे प्रमाण | पाककृती। पट या तिन्ही बाबी महिन्यानुसार तसेच दिवसानुसार बदलण्याची व सेव करण्याची सुविधा.
4) शालेय पोषण आहार भाग 1, भाग 2 ,मासिक अहवाल ,वार्षिक अहवाल ,घटक वार्षिक अहवाल इत्यादींची प्रिंट काढता येते त्या साठि वेगळे गणन करायची गरज नाही .
5) शासन निर्णयानुसार घटक पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय.
6) कोणतीही आकडेमोड करण्याची गरज नाही सर्व क्रिया आपोआप होणार
7) वापरण्यास अगदी सुलभ ,सोपे/ युजर फ्रेंडली. संगणक कमी माहिती असणारा ही सहज वापरु शकतो
8) कसे वापरावे याची पूर्ण माहिती.
1 ली ते 5 वी साठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.dropbox.com/s/ckub2od9zy8wgq7/bal%20poshan%20aahar%20--%20%201%20to%20%205.xlsx?dl=1
💐💐💐💐💐💐💐💐💐
6 वी ते 8 वीं साठी खाली click करा
https://www.dropbox.com/s/p0zdpucyib78lg8/bal%20poshan%20aahar%20--%20%206%20to%20%208.xlsx?dl=1
अधिक माहितीसाठी contact with
💐💐💐💐💐💐
श्री पंकज विट्ठल रासकर
9421209613
pankaj1210Raskar@gmail.com
त्यांच्या तंत्रस्नेही कार्यास सलाम💎💎💎💎💎💎💎💎
महेश लोखडे ता.कराड जि.सातारा ९६०४९०८८५४
💎💎💎💎💎💎💎💎
Tuesday, 8 March 2016
Sunday, 28 February 2016
Friday, 5 February 2016
Tuesday, 26 January 2016
apps ओपनिंग
आज दि.२६जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता पंचायत समिती कराडच्या प्रांगणात आदरणीय सभापती देवराजदादा पाटील यांचे हस्ते महेश शहाजी लोखंडे जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) केंद्र गोळेश्वर बीट वडगावहवेली ता.कराड जि.सातारा यांनी तयार केलेल्या २६ अॅप्सचे ओपनिंग झाले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .आदरणीय बी डी ओ अविनाश फडतरे साहेब यांनी कौतुक केले.आदरणीय गटशिक्षणाधिकारी खंदारे साहेब यांच्या प्रेरणेने हे काम होऊ शकले. शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी आदरणीय गायकवाडसाहेब ,आदरणीय पळसेसाहेब,आदरणीय निकमसाहेब ,आदरणीय मुलाणी म्याडम यांनी विशेष अभिनंदन केले.