[1/5, 5:41 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २० 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 शाळेत दिसुन येणार्या मुलांच्या समस्या व उपाययोजना🔶
मुद्दे=१)मुलांच्या समस्या
२) उपाययोजना.
🔶चर्चेस वेळ दि.५/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 कागदावर लिहुन फोटो पोस्ट केला तरी चालेल.आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/5, 9:33 PM] Mahesh Lokhande: मुले शाळेत गोंधळ का करतात?
[1/5, 9:33 PM] Mahesh Lokhande: मुले शाळेत वेळेचा दुरुपयोग का करतात?
[1/5, 9:34 PM] Mahesh Lokhande: काही मुले वारंवार मदत का मागतात?
[1/5, 9:38 PM] समीरअॅ: मुले शाळेत गोंधळ त्यांना जेवढे हवे आहे तेवढे त्याना साहित्य मिळत नाही.मुलानी गोंधळ घातला पाहिजे नाही शाळा कसली.
[1/5, 9:39 PM] +91 98223 29291: शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसणे त्यामुळे मूल शाळेत गोंधळ करतात
[1/5, 9:39 PM] Mahesh Lokhande: १) गरजेपेक्षा जास्त गोंधळ कारणे=
💎 इतरांचे अनुकरण,
💎अवयवांस थकवा,
💎ज्ञानतंतूंचा थकवा,
💎खराब हवा,
💎हटटीपणा उद्धटपणा,
💎लक्ष वेधुन घेण्याची
इ🔇च्छा,
💎घाबरणे,
💎अस्वस्थता}
[1/5, 9:42 PM] Mahesh Lokhande: गोंधळास जबाबदार परिस्थिती=
🔶गोंधळाची जागा,
🔶जोराचा आवाज,
🔶अति उत्साहाचे वातावरण,
🔶अयोग्य बैठक
🔶अयोग्य काम
🔶अयोग्य आहार ,
🔶हवेचा कमी पुरवठा
🔶 आपल्यापेक्षा वरच्या दर्जाचा विचार करणे,
🔶अयोग्य महत्व देणे,
🔶घाबरटपणा
🔶अव्यवस्थित खोली बसण्याची सोय
[1/5, 9:44 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)शिक्षकांचे निरस अध्यापन २) मनोरंजनाचा अभाव ३)शिक्षकाचे अप्रसन्न व्यक्तीमत्व......,यामुळे मुले गोंधळ घालतात
[1/5, 9:44 PM] Mote Gondi: शाळेतील मुलांच्या समस्या-
१) लेखन साहित्य नसने वा विसरणे.
२) गैरहजेरी प्रमाण -
३)खूप बडबड करणे-
४)अडखळत बोलने -
५)उशिरा शाळेत येणे ६)गती वाचन/लेखन-
७)कृतीयुक्त सादरीकरण-
८)सभाधीटपणा-
९) पाठांतर न करणे-
१०)खिलाडूवृत्तीचा अभाव
११) स्वत:च्या वस्तूची काळजी न घेणे -
१२) ताटात जेवण शिल्लक ठेवणे -
१३) स्वच्छतेकडे दुर्लक्ष -
१४) स्वमग्न-
१५) अपंगत्व-
नितीन मोटे
🙏?
[1/5, 9:45 PM] Mahesh Lokhande: उपाय=
🔵शांतता संथ आवाज
🔵 अनुकुल बैठक
🔵 योग्य तेवढे काम
🔵आराम
🔵आहार
🔵कार्यक्रमातील बदल
🔵 ताजी हवा
🔵 इतरांना मदत करणे
🔵इतरांचा विचार करणे
🔵स्वस्थपणा
🔵व्यवस्थितपणा
[1/5, 9:45 PM] +91 98223 29291: ईतरांसोबत सतत चिडचिड होने
[1/5, 9:47 PM] Mahesh Lokhande: अयोग्य उपाय=
🌸छडीने मारणे
🌸रागाने बोलणे
🌸सर्वासमोर टीका
🌸धमकावणे
🌸लालुच दाखवणे.
🌸एकाच प्रकारचे सतत काम ,
🌸इतरांना नापसंती
🌸मन दुखावणे
🌸भेदभाव करणे
🌸नाराज होणे
🌸दिखावू निरर्थक वस्तुंचा संग्रह
[1/5, 9:47 PM] समीरअॅ: मुले शाळेबाबत व शिक्षकाबाबत भिती यामुळे दुसऱ्याची मदत घेत असतात.किंवा अभ्यासाबाबत काही न येणे
[1/5, 9:53 PM] Mahesh Lokhande: वेळेचा दुरुपयोग
कारणे=
🍁विकासाच्या हेतूचा अभाव
🍁पुढे जाण्याची इच्छा नसणे
🍁जबाबदारीचा अभाव
🍁तौलनिक शक्तीचा अभाव
🍁स्वतःच्या योजनांचा अभाव
🍁क्रियाशक्तीचा अभाव
🍁विरोधी आकर्षण
🍁लक्ष आकर्षित करण्याची इच्छा
🍁ज्ञानतंतूचा अभाव
[1/5, 9:56 PM] विकास माने: Mulanchya samsya samjun n ghene
[1/5, 9:56 PM] विकास माने: Gharatil adchni
Arthik adchni
[1/5, 9:58 PM] Mahesh Lokhande: जबाबदार परिस्थिती
🌲मार्ग न सापडणे
🌲कामातील असंतोष
🌲खूप सोपे काम
🌲दुसर्याची काळजी
🌲इतरांच्या निर्णयानुसार वागणे
🌲शाळा पसंत नसणे
🌲नावडते मित्र
🌲वाईट सवयी
🌲गर्विष्ठ व स्वार्थीपणा
🌲अनियमित जीवन
[1/5, 9:59 PM] वायदंडे मॅडम: आर्थिक परिस्तिथि आणि उदासीनता
[1/5, 10:00 PM] वायदंडे मॅडम: पालकांच्या मध्ये शालेबाबत अनास्था
[1/5, 10:01 PM] Mahesh Lokhande: उपाय=
🌷चांगल्या कामास प्रोत्साहन
🌷जास्त आवडीचे काम
🌷जबाबदारी सोपवणे
🌷चांगला आहार
🌷नियमित जीवन
🌷विश्रांती देणे
[1/5, 10:02 PM] +91 98223 29291: मुलांना शाळेत असताना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात पालकांचे अपयश.
शिक्षणाबद्दल अनास्था
[1/5, 10:03 PM] Mahesh Lokhande: अयोग्य उपाय=
☀सक्तीने काम करायला लावणे
☀एकच काम पुन्हा पुन्हा करायला लावणे
☀सर्वांसमोर दोषारोप करणे
[1/5, 10:04 PM] Mahesh Lokhande: मुले वारंवार मदत का मागतात?
[1/5, 10:05 PM] विकास माने: Shaletil shist
Updeshancha bhadimar
[1/5, 10:05 PM] अरविंद गोळे: काही शालेत अपुरया सुविधा असतात
[1/5, 10:06 PM] Mahesh Lokhande: मुले वारंवार मदत का मागतात?
कारणे=
🍀परावलंबन
🍀बेजबाबदारपणा
🍀स्वतःवर अविश्वास
🍀स्वाभिमान नसणे
🍀आळशीपणा
🍀क्रियाशक्तीचा अभाव
[1/5, 10:06 PM] विकास माने: Samsya janun n gheta upay karne
[1/5, 10:08 PM] Mote Gondi: शै.साहित्याचा प्रभावी वापर व्हावा ,मनोरंजक अध्यापन , ज्ञानरचनावादावर भर देणे
तंत्रज्ञृनाचा जाणिवपूर्वक वापर करणे ,प्रत्यक्ष अनुभवातुन ज्ञान दूणे ,कृती,प्रात्यक्षिकावर भर देणे ,शालेय व शालाबाह्य उपक्रम ,खेळ ,स्पर्धा ,सहल इ. उपक्रमाबरोबर मुलांचा चिकीत्सक अभ्यास ,पालक भेट व प्रबोधन मुलांच्या समस्या जाणून घेणे वत्यावर उपाय शोधने हळू हळू बदल करण्याचा प्रयत्न व्हावा.
मुलाृंचा कल पाहूण अध्यापन स्तर उंचावणे व उद्देश सफल करूण घेणे.
त्यासाठी शालेय वातावरण परफेक्ट अध्ययन पूरक तयार करणे सर्वात महत्वाचे १००% विध्यार्थ्यानसाठीच पूर्णवेळ देणे .इतर कामे बाजूला ठेवून रोज अापल्यातील बेस्ट देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न के ला तर समस्या दूर होण्यास नक्कीच यश येईल .
नितीन मोटे
🙏?
[1/5, 10:09 PM] +91 98223 29291: मुलांनी ईतरांना सहकार्य केले पाहिजे.
सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.
[1/5, 10:09 PM] विकास माने: Adhyan kshamatancha abhav
[1/5, 10:09 PM] Mahesh Lokhande: मुले वारंवार मदत का मागतात?
जबाबदार परिस्थिती
🌹निराशा
🌹उघड टिका निंदा
🌹कुपोषण
🌹मानसिक मंदपणा
🌹दुर्बल क्रियाशक्ती
[1/5, 10:11 PM] सुलभा लाडमॅडम: Khi plkanche mulankde durlksh
[1/5, 10:11 PM] Mahesh Lokhande: मुले वारंवार मदत का मागतात
उपाय=
⛄आनंददायी काम
⛄वैयक्तिक प्रोत्साहन
[1/5, 10:12 PM] Mahesh Lokhande: मुलांच्या मंदपणाने प्रगती होण्याची कारणे काय असतील?
[1/5, 10:13 PM] +91 98223 29291: मूल लक्ष केंद्रित करत नाहीत
[1/5, 10:13 PM] सुलभा लाडमॅडम: Lvkar skali shetat janarya plkanchya mulana salet yayla honara uhir
[1/5, 10:14 PM] Mahesh Lokhande: ⛄अपुर्ण तयारी
[1/5, 10:14 PM] अरविंद गोळे: Kahi karnyachi mansikta naste
[1/5, 10:15 PM] Mahesh Lokhande: ⛄बेसावधपणा
⛄कमी आत्मविश्वास
⛄निराशा
[1/5, 10:15 PM] +91 98223 29291: शिक्षणा पेक्षा शेती मध्ये जास्त आवड असणे
[1/5, 10:15 PM] सुलभा लाडमॅडम: Kahi mule n jevtach shalela yetat
[1/5, 10:16 PM] सुलभा लाडमॅडम: Aveli bhuk lagte
[1/5, 10:16 PM] अरविंद गोळे: Teachers ni tyasati kahi upay karne garjeche ahe ki tyamule aavad nirman hoil
[1/5, 10:17 PM] अरविंद गोळे: Upashi poti laksha lagat nahi
[1/5, 10:17 PM] Mahesh Lokhande: ⛄विस्मरण
[1/5, 10:18 PM] सुलभा लाडमॅडम: Mulana milnara samajik prisar
[1/5, 10:19 PM] Mahesh Lokhande: उपाय=
🌀आनंददायी काम
🌀स्वप्रेरणेने काम
🌀प्रोत्साहन
🌀जबाबदारी सोपवणे
[1/5, 10:20 PM] सुलभा लाडमॅडम: Adhyanatil ptharavstha
[1/5, 10:21 PM] Mahesh Lokhande: अयोग्य उपाय
🌞विसराळू म्हणणे
🌞बेसावध म्हणणे
🌞वरच्या इयत्तेत ढकलणे
🌞उत्साहाचा भंग करणे
[1/5, 10:22 PM] Mahesh Lokhande: मुले का खोटे बोलतात फसवतात?
[1/5, 10:22 PM] Mahesh Lokhande: मुले हट्टीपणा का करतात?
[1/5, 10:22 PM] Mahesh Lokhande: मुले अतिवाचाळपणा का करतात?
[1/5, 10:23 PM] Mahesh Lokhande: काही मुलांचा घुमेपणा कसा घालवता येईल?
[1/5, 10:23 PM] अरविंद गोळे: Mule nehami itaranche anukaran karat astat
[1/5, 10:24 PM] Mahesh Lokhande: मुलांची चिडचिडेपणाची वृत्ती कशी घालवता येईल?
[1/5, 10:25 PM] Mahesh Lokhande: मुले हळवी काही पटकन मुळूमुळू रडतात त्यांचा हळवेपणा कसा घालवता येईल?
[1/5, 10:25 PM] विकास माने: Sharirik dosh
[1/5, 10:25 PM] विकास माने: Adhyan kshamta
[1/5, 10:26 PM] Mote Gondi: मुलांच्या वस्तूनिष्ट नोंदी पालकांच्या निदर्शनास अाणून देणे व प्रगती बाबत वारंवर चर्चा करणे .तसेच नियमित घरचा अावक्यातील अभ्यास देणे व तपासूण वैयक्तीक मार्गदर्शन अावश्यक .
[1/5, 10:28 PM] Mahesh Lokhande: 🌝ईर्षा करणारी मुले हट्टी
🌝स्वार्थी हट्टी
[1/5, 10:30 PM] Mahesh Lokhande: पालक सतत भांडण करत असतील
भेदभाव बहीणभावात होत असेल तर चिडचिडेपणा हट्टीपणा मुळूमुळू रडणे दिसते.
[1/5, 10:32 PM] Mote Gondi: मुलांचे सर्व प्रतीसाद स्वीकारावेत त्यांना प्रोत्साहित करावे चुकीच्या प्रतिसादास लगेच निरूत्तरीत करूण रिअॅक्ट होउ नये .
[1/5, 10:32 PM] Mahesh Lokhande: उपाय
🌐प्रेम
🌐सहानुभूती
🌐स्वातंत्र्य
🌐काळजी
🌐ममता
[1/5, 10:37 PM] Mahesh Lokhande: शहाणपणाचा अतिरेक असणारी मुले असतात
❄अभिमानी
❄मोठेपणा हवा असलेली
❄ईर्षा
❄दूसर्यास चिडवणारी कमी लेखणारी
[1/5, 10:39 PM] Mahesh Lokhande: शिक्षकांइतकीच पालकांची जबाबदारी मुलांच्या भावनिक विकासात असते.
[1/5, 10:40 PM] Mahesh Lokhande: मुलांस स्वयंशिस्त व नीटनेटकेणा हवाच.
[1/5, 10:42 PM] Mahesh Lokhande: शिक्षण म्हणजे जादू नाही ती हळूवार उमलत विकसित जाणारी प्रक्रिया आहे.मुलांना आवडेल तेच चांगले काम करु द्यावे.
[1/5, 10:44 PM] Mahesh Lokhande: भीतीमुळे मुले घाबरट व खोटारडी बनतात.दुराचारी बनतात.
[1/5, 10:44 PM] Mahesh Lokhande: शिक्षा नको
[1/5, 10:45 PM] Mahesh Lokhande: लालुच दाखवुन मुले नालायक बनता.भीती व लालुच दोन्ही गोष्टी विकासाला मारक आहेत.
[1/5, 10:50 PM] Mahesh Lokhande: मुलांना स्पर्धेच्या विषापासुन दुर ठेवायला हवे.स्पर्धेने मुले दुसर्यास हरवुन मारुन जिंकण्यास पहातात.मागे रहाणारे निरुत्साही बनतात.विजयी घमेंडखोर गर्विष्ठ बनतात.स्पर्धा हे ठिगळ आहे त्यामुळे खरी आवड निर्माण होत नाही.आत्मशक्ती विकृत बनते.
[1/5, 10:55 PM] Mahesh Lokhande: समीरसर,कांबळेसर,तांबोळीसर,मोटेसर,विकास मानेसर,वायदंडेमॅडम,अरविंद गोळेसर,लाडमॅडम सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏
गुणवत्तेचे ध्येय गाठण्या करी जीवाचे रान त्या गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम.
Pages
- Home
- शैक्षणिक ग्रुपचर्चा १ ते ७
- गणित धडे
- प्रश्नपेढी
- शैक्षणिक विडीओ
- शाळा
- फोटो
- शैक्षणिक बेबसाईड
- माहित आहे का?
- नवीन काय
- शिक्षकांसाठी
- उपक्रमशील शाळा
- कविता डाऊनलोड
- डाउनलोड
- ई-वाचनालय
- ई-लर्निंग
- २ डी गेम डाऊनलोड
- विडिओ शिक्षकांसाठी
- शैक्षणिक ग्रुपचर्चा ८ ते १४
- my apps
- वाक्यपेढी व शब्दपेढी
- चौथी ऑनलाईन चाचणी
- प्रश्नपत्रिका डाउनलोड
Tuesday, 5 January 2016
शैक्षणिक ग्रुपचर्चा २०
Subscribe to:
Posts (Atom)