[1/15, 11:28 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र ३१🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 सांघीक खेळ🔶
मुद्दे=१) सांघीक खेळ स्वरुप
२) सांघीकखेळ नियम
🔶चर्चेस वेळ दि. १६/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/16, 9:28 PM] चव्हाणसर ज्ञा: खोखो ,लंगडी, कबडडी -खेळाडू परतेकी-12
खेळणारे -9 राखीव -3
[1/16, 9:28 PM] खोतसर ज्ञा: प्रत्येक बालकाचा शारीरीक, मानसिक व भावनिक क्षमता विकसित होण्यासाठी व त्याच्यामधे व्यक्तिगत व सामाजिक गुणांचा विकास होण्यासाठी व समाजात सुखाने कलाक्रमणा करण्यास समर्थ होऊन समाजाचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी सांघीक खेळ असणे गरजेचे आहे. वर्गनिहाय खेळाची यादी असावी.
[1/16, 9:35 PM] खोतसर ज्ञा: क्रिकेट खेळ लंगडी फुटबॉल खेळ.
[1/16, 9:35 PM] प्रदिप कांबळे लातुर: क्रिकेट व्हॉलीबॉल फूटबॉल हाॅकी
[1/16, 9:36 PM] Mahesh Lokhande: १)क्रिकेट
२)टेबल टेनिस
३)फुटबाॅल
४)व्हाॅलीबाॅल
५)हाॅकी
६)बॅडमिंटन
७)बास्केटबाॅल
८)साॅफ्टबाॅल=
९)नेटबाॅल=
१०)हॅंन्ड बाॅल =
११)कबड्डी=
१२)खो खो=
१३)आट्यापाट्या=
१४)लंगडी
१५)रिंगटेनिस
१६)मल्लखांब
वरील किंवा इतर सांघीक खेळांबद्दल ज्याला अधिक सांगता येईल त्यांनी मते मांडावीत.सर्वांना नवीन लाभ होईल.🙏
[1/16, 9:40 PM] सुनिता लोकरे: खेळमध्ये नाणे फेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग यापैकी निवड करतो
[1/16, 9:40 PM] खोतसर ज्ञा: आटपाट्याचा खेळ
[1/16, 9:41 PM] सुनिता लोकरे: गोल खो-खो
डाँज बाँल
[1/16, 9:42 PM] Mote Gondi: व्हाॅलीबाॅल
फूटबाॅल
हाॅकी
रिले
क्रिकेट
कब्बडी
लंगडी
खो-खो
लगोर -चेंडू
रस्सीखेच
बास्केट-बाॅल
संगित खुर्ची
[1/16, 9:42 PM] सुनिता लोकरे: लाँनटेनिस
[1/16, 9:45 PM] खोतसर ज्ञा: खेळाच्या मैदानावर पाणी प्रथमोपचार पेटी मैदाना आखण्यासाठी फकी या गोष्टी सुध्द असणे
[1/16, 9:45 PM] Mahesh Lokhande: क्रिकेट
डेडबाॅल केव्हा ठरतो?
नोबाॅल केव्हा असतो?
वाईडबाॅल कधी देतात?
बाईज व लेगबाईज म्हणजे काय असते?
ओव्हर द विकेट व राऊंड द विकेट काय असते?
हिट विकेट रनआऊट व lbw स्टंपआऊट काॅटआऊट काय आहे?
बॅक डिफेन्स फाॅरवर्ड डिफेन्सकाय असते?
स्क्वेअर कट आणि लेटकट काय असते?
कव्हर ड्राइव्ह आॅफ ड्राईव्ह व आॅन ड्राईव्ह काय आहे?
स्वीप बाऊन्सर याॅर्कर स्विंग स्पिन लेग ब्रेक गूगली काय असते?
[1/16, 9:47 PM] Mote Gondi: डाॅज बाॅल
[1/16, 9:49 PM] सुनिता लोकरे: बास्केट बाँल
नियम-🔴प्रत्येक २०मिनिटांच्या दोन भागात सामना खेळला जातो🔴पहिल्या २०मिनिटांच्या खेळानंतर १०मिनिटांची विश्रांती असते
[1/16, 9:53 PM] सुनिता लोकरे: नियमांप्रमाणे प्रत्येक क्रिडांगणांभोवती ३ते५ मीटर जागा सर्व बाजूने मोकळी सोडावी लागते
[1/16, 9:57 PM] सुनिता लोकरे: मैदानाची निगा पाणी व रोलींग करून सतत ठेवली पाहिजे
[1/16, 9:59 PM] सुनिता लोकरे: मापे ,नियम,गुणपत्रके,या बाबी महत्त्वाच्या असतात
[1/16, 10:02 PM] थोरात ond: डेड बाॅल...अंपायर / बॅट्समन यांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर ही बाॅलरने टाकलेला बाॅल.
[1/16, 10:06 PM] थोरात ond: बाईज..बॅट / शरीराला स्पर्श न होता त्या चेंडूवर घेतलेली धाव.
[1/16, 10:07 PM] थोरात ond: लेगबाईज. ..शरीराला स्पर्श झालेल्या चेंडूवर घेतलेली धाव.
[1/16, 10:10 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: आपल्या प्राथमिक शाळेत तज्ञ आणि जाणकार खेळाडू शिक्षकांची फारच कमतरता असतेय..मुलांना फक्त खेळा म्हणतात...पण चांगला खेळ कसा करावा..खेळासाठी हालचाली व्यायाम कोणते घ्यावे हे कोणी सांगत नाही..
[1/16, 10:10 PM] Mahesh Lokhande: लंगडी
क्रिडांगण १२.१९ मीटर चौरसाकृती
७.६सेमीचे कोपर्यावर प्रवेशद्वार
९ खेळाडू प्रत्येक संघात २ राखीव
ओलीसुकीने पळती लंगडीनिवड
प्रत्येक पाळी ५ मिनिटांची .पाळी संपल्यावर ५ मिनिटे विश्रांती.९खेळाडू बाद झाल्यावर लोण चढते.३ खेळाडू बाद झाल्यास संघावर लोण.२ पाळ्यांचा १ डाव पुर्ण झाला प्रथम लंगडी घालणारा संघ दुसर्या संघापेक्षा१०गुणांनी वरचढ असल्यास लंगडी हक्क शाबुत व प्रतीपक्षास लंगडी ३री पाळी सांगुन जरुर पडल्यास लंगडीची चौथी पाळी घेईल याला फाॅलोआॅन म्हणतात.धावणारास लंगडी घालणाराने शिवल्यास बाद.धावणारा क्रिडांगणाबाहेर गेला तर बाद.धावणार्याने लंगडणारास शिवल्यास धावणारा बाद.लंगडी घालणारा क्रिडांगणाबाहेर गेला तरी बाद होत नाही.लंगडी घालणाराने मर्यादारेषेवर पाय ठेवुन मारल्यास धावणारा बाद.पाय बदलल्यास लंगडी घालणारा बाद.पाय शरीरास,जमीनीस,धावणारास सोडून इतर वस्तुस लागल्यास लंगडी घालणारा बाद.तोल जाऊन पडल्यास हात जमीनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद.लंगडी सुरुवात क्रिडांगणाबाहेरुन प्रवेशद्वारातुन करावी.
[1/16, 10:12 PM] थोरात ond: हिटविकेट- बॅट्समन च्या बॅट अथवा शरीराच्या स्पर्शाने स्टंप उखडली जाणे.
[1/16, 10:14 PM] Mahesh Lokhande: तांबोळीसर आपल्यातील जाणकार शिक्षकांचे विषयनिहाय गट असतील तर त्यांचेकडून मार्गदर्शन घेता येईल.त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आपल्यात पण संधी कौतुक व प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
[1/16, 10:18 PM] लीना वैद्यमॅडम: आपल्या प्राथमिक शाळेत खूप गुणवंत शिक्षक असुन वेळेअभावी अन् अनेक कामाच्या व्यापात खेळ, व्यायाम याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत ... पण आपण कमी कोठेही नाही...🙏🏼
[1/16, 10:18 PM] Mote Gondi: १)जाणूनबूजून अंगाने बाॅल अडवल्यास व रन घेतिलेस डेड बाॅल.
२)बाॅलिंग रेषेवर पूर्ण पाऊल टाच स्पर्श झालेस नो बाॅल .
३)स्टंप पासून एक बॅट बाहेरूनृबाॅल कीपरकडे कसलाहिस्पर्श नहोता गेलेस वाईड बाॅलखो
४)बॅटला न लागता रन घेथैलेस बाईज.
५)अम्पायरच्या डाव्या बाजूने बाॅलिग केलेस ओव्हर द विकेट व उजव्याबूने राउंड द विकेट ६) बाॅल मारताना बॅट स्टंपला लागूण बेल्स पडलेस वा शरीराने बेल्स पडलेस हिट विकेट.
७)रन घेथाना पूर्ण रन होनेच्या अात बाॅल स्टंवर लागलेस रन अाउट.
८)बॅटला स्पर्श न करता चेंडू स्टंप समोर पॅडृवर गुडघ्पा खालि लागलेस lbw.
९) विकेट किपरणे बॅट्सननला रेषे पुढे क्रिज च्या बाहेर चेंडू हाताथो घेउण स्टंप बा बाॅल लावूण पाडलेस स्टंप अाउट.
१०) मागे बॅकफुटला चेंडू प्लेड बॅखै डिफेन्स .
११)फ्रंन्टला चेंडू प्ले फ्रंट डिफेन्स .
१२)पुढे येवूण चेंडू प्लेड करणे फाॅरवर्ड डिफून्स .
१३)अाॅफ साईटला कट स्क्वेअर कट.
१४) चूंडू किपर पर्यत जाताजाता बॅटने दाशा भळवणे लेठ कट
१५)समोर स्टोक खव्हर ड्राईव्ह क
१६)पांईंट वरुण मारणे स्वीप .
१७छातीवरील ऊंचीवरुन चेंडू मध्यू अापठून टैाकणे बाऊंन्सर .
१८)स्टं हमोर बॅट पॅड मध्यू जमिनीलगत थेट चेंडू स्टंवर घूसवणे याॅर्कर .
१९)चेंडू हवेथ वळवणे स्विग वा टप्पापडून दिशृ चेंडूची बदलणे स्विंग.
२०) लेग स्टं वरूण चूंडू अाॅफ साईडला खैाढणे लेग ब्रेक .
[1/16, 10:18 PM] Mahesh Lokhande: मल्लखांब प्रकार
१)उंच बारीक मल्लखांब
२)टांगता मल्लखांब
३)वाटोळ्या मेजावरील मल्लखांब
४)वेत मल्लखांब
५)गाडीवरील मल्लखांब
६)जोड मल्लखांब
७)चक्री मल्लखांब
८)दोरीचा मल्लखांब
९)बाटल्यांवरील मल्लखांब
१०)ऊसाचा मल्लखांब
[1/16, 10:21 PM] थोरात ond: LBW-विकेटच्या म्हणजे 2 नंबर च्या स्टंप च्या दिशेने येणाऱा चेंडू पायाने अडवला गेल्यावर LBW...LEG Before wicket out दिला जातो.
[1/16, 10:21 PM] Mahesh Lokhande: मल्लखांब कौशल्य
१)साधी अढी
२)खांदा अढी
३)बगल अढी
४)हातखोड्याची अढी
५)कोका पकड अढी
६)गोफण अढी
७)दुहाती अढी
९)कातर पकड अढी
१०)थापेची अढी
११)शीर्षासन अढी
१२)सुपली अढी
[1/16, 10:25 PM] Mahesh Lokhande: विकास मानेसर रोप स्किपींगबददल खरच सांगा आपण त्यात तज्ज्ञ आहात.
[1/16, 10:27 PM] थोरात ond: Stump out -बॅट्समन चेंडू टोलवण्यासाठी क्रिझच्या बाहेर जातो तेव्हा तो चुकल्यावर तो चेंडू विकेट किपरने पकडून बॅट्समन क्रिझमध्ये परत यायच्या आत stump उखडली तर बॅट्समन stump out होतो.
[1/16, 10:30 PM] Mahesh Lokhande: क्रिकेट
डेडबाॅल केव्हा ठरतो?
खेळाडू जखमी झाला पंचाच्या कपड्यात अडकला.विकेटकिपर हातात चेंडू गेला.
नोबाॅल केव्हा असतो?
कोपरातुन झटका देवुन चेंडू टाकल्यास
वाईडबाॅल कधी देतात?
चेंडु उंच गेला खूप दूर गेला तर
बाईज व लेगबाईज म्हणजे काय असते?
चेंडू फलंदाजाने न मारता धावा मिळाल्यास बाईज
कपड्यास हातास लागुन चेंडू गेल्याने धाव मिळाल्यास लेगबाय
ओव्हर द विकेट व राऊंड द विकेट काय असते?
सरळ येवुन चेंडू टाकला की ओव्हर द विकेट व विकेटला वळसा घेऊन चेंडू टाकला की राऊंड द विकेट
हिट विकेट रनआऊट व lbw स्टंपआऊट काॅटआऊट काय आहे?
फलंदाजाचा शरीर भाग लागुन विकेट पडल्यास हिट विकेट,धाव काढताना विकेट पाडल्यास रनआऊट व चेंडू आॅफ स्टंपकडे येणारा चेंडूमुळे दांडी उडली असती पण तो शरीराने अडवला गेला.फलंदाज मर्यादा रेषेपुढे गेला व विकेटकीपरने चेंडु लावुन स्टंपना लावुन विकेट पाडल्यास स्टंप्ड आऊट,व फटवावलेला चेंडु हवेत पकडल्यास काॅटआउट
बॅक डिफेन्स फाॅरवर्ड डिफेन्सकाय असते?
उजवा पाय मागे नेवुन चेंडू तटवणे बॅक डिफेन्स,तर पाय पुढे टाकून चेंडू तटवला तर फाॅरवर्ड डिफेन्स.
स्क्वेअर कट आणि लेटकट काय असते?
बॅट आडवी धरुन चेंडू सरपटत जाईल गलीत आॅफ स्टंपच्या बाहेर तो स्क्वेअर कट.आखूड टप्प्याचा कमी उसळीचा चेंडू उशीरा स्लिपमध्ये मारल्यास लेटकट.
कव्हर ड्राइव्ह आॅफ ड्राईव्ह व आॅन ड्राईव्ह काय आहे?
गुडघ्यात पुढील पाय वाकवुन डोके वाकवुन मारलेला फटका कव्हर ड्राईव्ह,मधली व लेग स्टंपवर येणारा चेंडू क्रिजमधून मारला तर आॅन ड्राईव्ह.आॅफ स्टंप व मधल्या स्टंपवर येणार्या फटक्यास आॅफ ड्राईव्ह म्हणतात.
स्वीप बाऊन्सर याॅर्कर स्विंग स्पिन लेग ब्रेक गूगली काय असते?
झाडू मारलेसारखा चेंडू फटकावला तर ती स्वीप,आखूड टप्प्याचा चेंडू जोरात आदळून फलंदाजाच्या खांद्या व डोक्यापर्यंत उसळी घेवुन आलेला चेंडू बाऊन्सर,बॅटच्या तळात पडलेला चेंडू याॅर्कर,चकाकी असलेला चेंडू जमीनीवर पडता स्लिप दिशेने गेल्यास आऊट स्विंग,आॅफ साईडला पडलेला चेंडू विकेटकडे वळल्यास आॅफ ब्रेक,चेंडूस गिरकी मिळाली तर लेग ब्रेक फसवुन टाकलेला चेंडू गूगली.
[1/16, 10:32 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कबड्डडी हा खेळ खालच्या गटालाही खेळवावा असे मला वाटते
[1/16, 10:32 PM] थोरात ond: Caught out -बॅट्समन ने चेंडू टोलवल्यावर तो चेंडू जमिनीवर पडण्याअगोदर खेळाडूने हवेत पकडणे.
[1/16, 10:35 PM] थोरात ond: No ball -चेंडू टाकताना पुढचा पाय क्रिझच्या बाहेर50%पेक्षा जास्त असल्यास तो no ball ठरतो
[1/16, 10:37 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: खेळासाठी पूरक व्यायाम...आणि प्रेरक विचार असा एक तास मी मुलांसमोर बोलू शकतो.....लेझिम,कवायत,साधन कवायत..बसवू शकतो.आपल्या ग्रूपमधील कोणत्याही सदस्याच्या शाळेत येवू शकतो.....फक्त प्रशासन संभाळा..🙏
[1/16, 10:41 PM] थोरात ond: खेळातील अंपायर प्रामाणिक व त्या खेळातील नियमावली पुर्ण माहित असणारे असावेत म्हणजे कोणत्याही संघावर अन्याय केला जाणार नाही.
[1/16, 10:42 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कोणाकडेही विशेष..स्कील असेल तर त्यांनी जरूर पुढे यावे....कराड तालूक्यात राष्ट्रीय खेळाडू फारच कमी आहेत...कदाचीत तुमच्यामुळे ते घडतील🙏
[1/16, 10:47 PM] Mahesh Lokhande: खो खो
🍁खो देताना आक्रमकाचे पाठीमागुन आणि संरक्षकास व अधिकार्यास ऐकु जाईल अशा मोठ्या आवाजात दिला पाहिजे.
🍁आक्रमकाने आक्रमण करित असताना मध्यपाटीत तोंड असलेल्या भागात गेले पाहिजे मागे हटणे नियमोल्लोंघन असते.
🍁गतीमान आक्रमकाने आपली स्कंधरेषा वळवली असेल त्या दिशेनेच जायला हवे.९०अंशाहुन अधिक वळल्यास नियमोल्लंघन होते.
🍁खो दिल्यानंतर आडव्या पाटीशी असलेला पाऊलाचा स्पर्श चौरसात बसताना सुटला तर नियमोल्लंघन ठरते.
🍁खो पाठीस स्पर्श करुनच द्यावा.
[1/16, 10:48 PM] Mahesh Lokhande: तांबोळीसर आपल्या ग्रुपमध्ये असणारे अधिकारीवर्ग आपल्या सुचनेचा जरुर विचार करतील.
[1/16, 10:54 PM] Mahesh Lokhande: चव्हाणसर,खोतसर,प्रदिप कांबळेसर,सुनिता लोकरेमॅडम,मोटेसर,रशीद तांबोळीसर,लीना वैद्यमॅडम,विकास मानेसर,थोरातसर,समीरसर,दिपक निगडेसर घनश्याम सोनवणेसर सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏