Saturday, 23 January 2016

शैक्षणिक ग्रुपचर्चा ३८

[1/23, 6:31 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ३८ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶भाषा व गणित विकसनासाठी कोडी🔶
मुद्दे=१) गणितकोडी
        २)भाषिककोडी

🔶चर्चेस वेळ  दि. २३/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/23, 9:33 PM] प्रदिप कांबळे लातुर: Math mdhe ank olkha rikamya jagi konta ank yeil tanda mulancha smaran shakti wqdhanyaas mdt hote
[1/23, 9:34 PM] प्रदिप कांबळे लातुर: Varg ghan yacha sraw hoto
[1/23, 9:35 PM] Mahesh Lokhande: कोड्यांमुळे विचारशक्ती सुधारत जाते.वाढत जाते. तेजस्वी होते.जसे धारदार शस्र पडून राहिले तर गंजून जाते पण वापरात असले तर अधिक चकाकते तशी अधिक वापरासाठी विचारप्रक्रियेसाठी कोडी गरजेची आहेत.
[1/23, 9:35 PM] प्रदिप कांबळे लातुर: Budhhimapan chaachniche ank kode upyogi yete
[1/23, 9:35 PM] Mahesh Lokhande: कोड्यांमुळे तर्कशक्तीचा अंदाजकौशल्याचा विकास होतो.
[1/23, 9:36 PM] अमोल पैठणे बुलढाणा: गणितासाठी सुडोकू खूप उपयोगी आहे
[1/23, 9:36 PM] प्रदिप कांबळे लातुर: Kodyamul mulanchi vichar krnyachi kshamta wadhte
[1/23, 9:37 PM] खोतसर ज्ञा: स्मरणशक्ती वाढीस  लागते.
[1/23, 9:37 PM] अमोल पैठणे बुलढाणा: जिगसॅा पझल
[1/23, 9:38 PM] हिलेमॅडम: कोड्यांमुळे मुले गुतुंन राहतात कोड़े सोडवताना मुले ऐकमेकांना मदत करतात
[1/23, 9:39 PM] अमोल पैठणे बुलढाणा: मराठी विषयासाठी म्हणीच्या करामती, म्हणी पूर्ण करणे.
[1/23, 9:39 PM] प्रदिप कांबळे लातुर: Kodyamul ganitiy navnavin sadnya mahiti hotat
[1/23, 9:39 PM] उज्वला पाटील रेठरे: चोकटीतील शब्दात लपलेली म्हण ओळखणे.यामुळे शब्द संपत्ती वाढते .विचार करण्याची सवय लागते .
[1/23, 9:40 PM] हिलेमॅडम: शब्दसम्पत्तित वाढ होते
[1/23, 9:42 PM] अमोल पैठणे बुलढाणा: अंक समाविष्ट असलेली नाव, आडनाव शोधणे
[1/23, 9:42 PM] हिलेमॅडम: वर्तमान पत्रातील सोपि कोडी सोडवन्यास दिल्यास मुले रममाण होतात व् वेगळ्या शब्दांची ओळख होते
[1/23, 9:43 PM] उज्वला पाटील रेठरे: कोड्यांमुळे सर्वागिंण विचार करण्याची सवय लागते .
[1/23, 9:44 PM] प्रदिप कांबळे लातुर: Kodyamul ganitacha sanklapna mahiti honyas mdt hote
[1/23, 9:45 PM] देसाई गो. गोळेश्वर: सापशिडी   खेळामुळे  १  ते  १००  अंक  परिचय  होईल
[1/23, 9:46 PM] प्रदिप कांबळे लातुर: Kodyamul vicharana chalna milte
[1/23, 9:46 PM] उदय भंडारे: मराठी व गणिताचा सापशिडी खेळ घेता येतो. आपल्या कौशल्याने सापशिडी बनवावी .
२x४......८ च्या घरात जाईल .
[1/23, 9:46 PM] उज्वला पाटील रेठरे: वर्तमानपत्रातील कोड्यामुळे समानाथीं शब्द संपत्तीत वाढते
[1/23, 9:47 PM] हिलेमॅडम: विद्यार्थ्यांचे गट करुण त्यांना म्हणी शोधन्यास दिल्यास मुले स्पर्धात्मक रीतीने एकमेकांच्या मदतीने कोडयातील म्हणी पट पट शोधतात
[1/23, 9:48 PM] अमोल पैठणे बुलढाणा: शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधणे, उपसर्ग प्रत्ययघटीत शब्द शोधणे व नवीन शब्द तयार करणे.
[1/23, 9:48 PM] उदय भंडारे: बुद्धिमता चाचणीतील तर्कसंगत प्रश्न मुलांच्या विचारांना चालना देतात .
[1/23, 9:48 PM] खोतसर ज्ञा: आकड्यांची गंमत, मिसळपाव, शब्दाची बाग.
[1/23, 9:50 PM] सुलभा लाडमॅडम: Samuh darshk shbdh
[1/23, 9:52 PM] उदय भंडारे: कोडी सोडवणे मुलांना आवडते .
सहज खेळत ज्ञानात भर पडते.
[1/23, 9:53 PM] उदय भंडारे: कोडयामुळे शब्द संपत्तीत वाढ होते.
[1/23, 9:53 PM] उदय भंडारे: शोधक वृत्ती वाढीस लागते .
[1/23, 9:54 PM] सुलभा लाडमॅडम: Kofi kontihi asot tyatun mulancha bhashi tarkik baudhikq vikas hoto
[1/23, 9:55 PM] सुलभा लाडमॅडम: sarasar vichar vrutti vadhte
[1/23, 9:56 PM] ‪+91 88889 13305‬: zpschoolkandalgaon.blogspot.in यावर आपल्याला गणिताचे पझलस व इंग्रजीचे मिळतील ते फ्लेक्स वा फरशीवर काढा.
[1/23, 9:57 PM] सुलभा लाडमॅडम: Shbdha sanbhdasamztat
[1/23, 9:57 PM] ‪+91 88889 13305‬: शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )

खेळ सोप्पा आहे ! याची सुरवात मी एक गट व त्यात बसणारे पाच शब्द देउन करणार आहे. पुढच्याने त्यातला किमान एक शब्द घेउन नवा गट बनवायचा आहे ! या गटात सगळे मिळून पाचच शब्द हवेत ! गटाचे नाव आधी देउन मग मागच्या गटातला घेतलेला शब्द आधी देउन बाकी शब्द मग द्यायचे आहेत.

उदा. खडू, फळा, बाक, वाचनालय, प्रयोगशाळा -- या शब्दांचा गट आहे 'शाळेचे घटक' .

आता यातला 'खडू' शब्द घेउन मी खडू, पेन, पेन्सिल, बोरू, बॉलपेन हे शब्द घेउन 'लिहीण्याची साधने' असा गट केला आहे.

आता तुम्ही हा गट घेउन खेळ पुढे चालू ठेवा !

🌹आसिफ मौला शेख🌹
[1/23, 9:58 PM] प्रदिप कांबळे लातुर: Marathi shabd samptti vadhte mhani tyar krta yetat saman arthi virudh arthi shabd samptti wadhate
[1/23, 10:01 PM] Mahesh Lokhande: ®वर्तुळात एक अक्षर देणे बाजुला अनेक अक्षरे देणे  तीनअक्षरी शब्द बनविणे पण वर्तुळामधील अक्षरे शब्दाच्या मध्येच यायला हवे.
[1/23, 10:01 PM] प्रदिप कांबळे लातुर: Mulanchi vichar krnyachi level wadhate
[1/23, 10:02 PM] Mahesh Lokhande: वर्तुळातील १ अक्षरास कॅप्टन करुन त्याच्या आजूबाजुला अक्षरे लावुन अनेक शब्द बनविणे.
[1/23, 10:04 PM] खोतसर ज्ञा: नविन काहीतरी मिळवण्याची आस लागते शोधकवृत्ती वाढीस लागते. उदा. अक्षरातून प्राण्याची पक्षाची नावे गावांची नावे शोधा.
[1/23, 10:05 PM] Mahesh Lokhande: टेबलाच्या ४ कोपर्‍यावर ४अक्षरे ठेवा मुलांना २अक्षरांच्या मध्ये दुसरी अक्षरे ठेवण्यास सांगा पण ३अक्षराचे शब्द झाले पाहिजेत.
[1/23, 10:05 PM] ‪+91 88889 13305‬: भाषिक खेळ

अर्थपूर्ण शब्द तयार करणे.

१.न,र,वा

२.ल,द,ज

३.ग,सा,र

४.व,ण,र,आ

५.न,ग,ट,म

६.द,ळ,वा

७.र,स,म

८.वा,ल,ज,र,ह,ला

९.मी,स,र

१०.त,न,र

🌹आसिफ मौला शेख🌹
[1/23, 10:05 PM] ‪+91 88889 13305‬: विषय:मराठी

उपक्रम:चढता क्रम अक्षरांचा साज सुंदर शब्दांचा

हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.मुलांना गोलाकार बसवावे.शिक्षकांनी कोणत्याही मुलाला एक अक्षर द्यावे.त्या मुलाने त्या अक्षरापासुन तयार होणारा अर्थपूर्ण एकाक्षरी शब्द सांगावा.पुढच्या मुलांने दोन अक्षरी शब्द,नंतरच्या मुलांने तीन अक्षरी शब्द याप्रमाणे पाच ते सहा अक्षरी पर्यंत जावे.त्यानंतर दूसरे अक्षर द्यावे.इयत्तेप्रमाणे शब्दातील अक्षरांची संख्या कमी जास्त करावी.जो जास्तीत जास्त शब्द सांगेल तो जिंकेल.शब्द कोणत्याही भाषेतील चालतील.

ब—बी,बारा,बदक,बलराम,बदलापूर,बनवाबनवी

क—का,काल,कशाला,करपणे,कळवळणे

सौजन्य:जीवन शिक्षण{मीना महाशब्दे}

🌹संकलन:आसिफ मौला शेख🌹
[1/23, 10:05 PM] ‪+91 88889 13305‬: भाषिक खेळ

खाली दोन रांगात अर्धे शब्द दिले आहेत.डावीकडच्या अर्घ्या शब्दाला शेवटी असा शब्द जोडायचा जो उजवीकडच्या अर्ध्या शब्दाचा सुरूवातीचा भाग असेल.....

उदाहरणार्थ,

महा.........पती

उत्तर—>राष्ट्र

१.नाग........ग्रस्त

२.जवाहर.....बहाद्दुर

३.तेंडूल......मरकर

४.राधा......कुमार

५.सिंह.....करी

६.सण......करी

७.सीता......लक्ष्मण

८.गौतम.......विहार

९.राष्ट्र........गायन

१०.क्रिया.......सिद्ध

🌹आसिफ मौला शेख🌹
[1/23, 10:05 PM] ‪+91 88889 13305‬: हा नंदकिशोर सर....

विशेषणे पण घेता येईल

ताजी 🍁

हुशार 🚶

उंच 🏩

ऐसपैस 🏡

बलवान 🐘

🌹आसिफ मौला शेख🌹
[1/23, 10:05 PM] ‪+91 88889 13305‬: भाषिक खेळ-:

वरील आकृतीत शेवटी 'ळ' येणारे विविध अर्थाचे.शब्द दिले आहेत शोधा पाहू....

१.संध्याकाळ

२.फुटकळ

३.कल्लोळ

४.प्रसंग

५.धुडगुस

६.उत्सुक

🌹आसिफ मौला शेख🌹
[1/23, 10:11 PM] समाधान शिकेतोड अॅ: मुलांच्या भाषा समृद्धिसाठी भाषिक खेळ,कोडी उपयुक्त ठरतात.

SCERT ने भाषिक खेळाचे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.
[1/23, 10:11 PM] खोतसर ज्ञा: दोन चौकोण असे चौकोण आखून एका चौकोणात अंक ठेवून टप्प्याने उड्या मारणे.
[1/23, 10:13 PM] अमोल पैठणे बुलढाणा: शब्दशिडी-                             शिल्लक या शब्दातील पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून नविन शब्द लिहीणे.                           शि-                  क-                   शिक्षा                 कढई               शिक्षक               करामत           शिक्षण                करवत           शिळा।                कपट           शिधा                   कपाट             शिळ                   कसरत
[1/23, 10:17 PM] समाधान शिकेतोड अॅ: दैनिक वर्तमानपत्रातील बालमित्रासाठी असणाऱ्या सदरामध्ये, किशोर मासीकामध्ये भरपूर भाषिक खेळ व कोडी असतात.

अशा साहित्याचा पुरक साहित्य म्हणून उपयोग करायला हवा.
[1/23, 10:35 PM] Mahesh Lokhande: प्रदिप कांबळेसर,अमोल पैठणेसर,खोतसर,हिलेमॅडम, उज्वला पाटीलमॅडम,शंकर देसाईसर,उदयभंडारेसर,सुलभा लाडमॅडम,आसिफ शेखसर, समाधान शिकेतोडसर सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏