शिंदेमळा शाळा झाली टॅबलेट शाळा
जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा येथे लोखंडे सर पूर्वी मिनी लॅपटाॅप वापरून अध्यापन करीत नंतर स्वतःचा लॅपटाॅप वापरून शेख व जामदार सरांनी दिलेला १५० जीबी डाटा वापरू लागले .आता २ मॅग्नीफाईन ग्लास वापरुन दोन स्मार्टफोनवर अध्ययन सुरु होते.तर २८/७/२०१६ तारखेपासुन दोन i ball चे टॅबलेट वापर सुरु केलेने खर्या अर्थाने शिंदेमळा शाळा झाली टॅबलेट शाळा.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .