[1/13, 4:45 PM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र २ ८🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 अप्रगत विद्यार्थ्यांस प्रगत करणेसाठी कृती आराखडा मराठी विषयासाठी कसा असावा?🔶
मुद्दे=टप्पा१ ,२,३,४,५,६,७,८
(माझे नियोजन)
🔶चर्चेस वेळ दि. १३/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/13, 9:49 PM] अमोल पैठणे बुलढाणा: अप्रगत विद्यार्थ्यास प्रगत करण्यासाठी कृती आराखडा- टप्पा १) अप्रगत विद्यार्थ्याची निश्चिती करणे. प्रगत व अप्रगत विद्यार्थ्याचे एकत्रीत गट तयार करणे. गटनायक निश्चित करणे. टप्पा २) नजरेने साम्यभेद ओळखण्यासाठी चित्र कार्ड, विद्यार्थ्याच्या नामपट्ट्या तयार करणे. टप्पा ३) अपरिचित चित्रे दाखवून चित्रवाचन करून घेणे. सांगितलेल्या शब्दांची कार्ड बनविणे. टप्पा ४) वाक्यवाचनासाठी वाक्यपट्ट्या तयार करणे व वाचून घेणे. ५) अक्षरकार्डाची २ ते ३ संच तयार करणे, वाचणे. चित्र कार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे. ६) लेखन तयारी- हवेत अक्षरे गिरवणे, धुळपाटीवर, भिंतीवरील अक्षरे बोटाने गिरवणे. ७) लेखनासाठी शब्दचक्र, माईंडमॅप, वाढत जाणारी वाक्ये इ. सराव घेणे. ८) अपरिचित विषयावर मुद्द्यांच्या आधारे स्वलेखन करणे.
[1/13, 9:51 PM] Mahesh Lokhande: टप्पा १
म क त न घ ा झ ह प य े च (ओळख)
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ा जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे.
चित्राखाली नाव लिहिणे.
आवडत्या वस्तूंची चित्रे काढणे.खाली नाव लिहिणे.
हा माझा मामा सोपी वाक्ये वाचणे.
े चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
मामा ये सारखी वाक्ये वाचणे.
[1/13, 9:53 PM] Mahesh Lokhande: म क त न घ ा झ ह प य े च अक्षरगट शिकण्यास मुलास किती दिवस लागतील?
[1/13, 9:53 PM] Mahesh Lokhande: हा अक्षरगट लवकर येण्यास काय करावे?
[1/13, 9:54 PM] Mahesh Lokhande: टप्पा १ तुमच्या मते काय असावा?
[1/13, 9:56 PM] अमोल पैठणे बुलढाणा: स्वतःाच्या नावाचे वाचन.
[1/13, 9:56 PM] खोतसर ज्ञा: किमान दोन आठवडे तरी लगतील
[1/13, 9:57 PM] आसिफ मौला शेखसर: घरातील व्यक्तींची नावे मग मित्रांची नावे
[1/13, 9:57 PM] आसिफ मौला शेखसर: शब्द वाचन
[1/13, 9:57 PM] Mahesh Lokhande: खोतसर मलाही तसेच वाटते रोज १ अक्षर गतीने गेलो तर एवढे लागतील.
[1/13, 9:58 PM] अमोल पैठणे बुलढाणा: कौटुंबिक, परिचित शब्दांच्या शब्द कार्डाचे वाचन.
[1/13, 9:58 PM] +91 97620 24079: Shabdanche khel
[1/13, 9:59 PM] Mahesh Lokhande: शेखसर नावाचा छान उपक्रम
शिकवायला सुरुवातच मी महेश
अशी वाक्ये लिहुन करावी वाटते.
[1/13, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मुलांच्या बौध्दीक क्षमतेवरच.कोणताही स्तर अवलंबून..असतो.,,कोणी एकाच दिवसात..आत्मसात करतील. तर एखादा मुलगा पुढच्या इयत्तेत गेला तरी अक्षर स्तर आत्मसात होत नाही
[1/13, 10:00 PM] खोतसर ज्ञा: शब्दाचा डोंगर तयार करणे व त्या पासून वाक्ये तयार करणे.
[1/13, 10:01 PM] Mahesh Lokhande: टप्पा २
ब र ल ी द ण ई आ ि व ओळख
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ी जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ि चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
दादा पिचकारी आण सारखी वाक्ये वाचणे.
चाचणी १
प्रश्न१) ब व म २)न द त ३)घ प य४)ह झ ई५)ल ण क६)च झ र७)ब प य८)आ घ ई
प्रत्येक गटातील एक अक्षर सांगणे.अचुक श्रुतलेखनास १/२गुण देणे.
प्रश्न ऐक व लिही
१)घार पेला तीन किनार२)बाण बेदाणे नीरा हिरा ३)तनया दाणे मीरा निमा ४)बारा मेण पीक निघाला
कोणत्याही एका गटातील शब्दाचे श्रुतलेखन योग्य शब्दास १ गुण द्यावा
प्रश्न चित्राखाली नाव लिहिणे.
मिरची बादली घर पाय योग्य उत्तरास १ गुण
प्रश्न वाक्य ऐकून लिहिणे
दाणे दे. घार बघ.घरी चल.दिवा लाव.२वाक्ये सांगणे प्रत्येक वाक्यास २ गुण द्यावेत.
प्रश्न उतारावाचन
ही मीना हा तिचा दादा.ही तिची ताई.दादाचे नाव तनय.ताईचे नाव नयना.
हे माझे घर.घराला दार आहे.ही तिची ताई.दादाचे नाव तनय. ताईचे नाव नयना.
हा मका बघ. मेघा मका आण.मला मका दे.दादाला दे.ताईला पण दे.
[1/13, 10:02 PM] हिलेमॅडम: पाच ते सहा अक्षरांचा गत तयार करुण त्याच अक्षरांचे शब्द तयार करुण घेणे नेत्र त्याच अक्षरांना स्वरचिन्ह जोडून दोन व् तिन अक्षरी शब्द बनवून घेणे सरावाने मुले करतात .
[1/13, 10:02 PM] आसिफ मौला शेखसर: चित्र काढा
कप
कपाचा पूर्ण चित्र काढा.
अर्धा भाग कट करा.
मुले ते चित्र जोडतील सराव झाला की कप शब्द वाचतील.
[1/13, 10:02 PM] Mahesh Lokhande: टप्पा २ करणेस किती काळ लागेल?
[1/13, 10:02 PM] खोतसर ज्ञा: त्याच्या परिचयाचे शब्द वाक्ये तयार करून घेणे.
[1/13, 10:04 PM] आसिफ मौला शेखसर: धूळ पाटीवर लेखन
[1/13, 10:05 PM] आसिफ मौला शेखसर: दगड बिया अशा वस्तूंचा वापर करूण अक्षरे फरशीवर लिहा त्यावर ते ठेवतील
[1/13, 10:06 PM] Mahesh Lokhande: ब र ल ी द ण ई आ ि व अक्षरगट शिकण्यास मुलास किती दिवस लागतील?
टप्पा २ मधील अक्षरगट लवकर येण्यास काय करावे?
: टप्पा २तुमच्या मते काय असावा?
[1/13, 10:06 PM] आसिफ मौला शेखसर: गटात ते वाचतील
[1/13, 10:07 PM] आसिफ मौला शेखसर: शब्दांची रेलगाडी....
राख—>खांब—>बदक—>कमळ
अशाप्रकारे खेळ घ्या.
[1/13, 10:08 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: बर्याच शिक्षकांचे स्वतःचे हस्ताक्षर..किंवा मार्कर पेन लेखन प्रमाणात नसते...यासाठी वर्तमानपञातील रंगीत पुरवणी मधील रंगीत अक्षरे कापून घेवून पुठ्ठ्यावर चिकटवून वाचनिय साहीत्य तयार होईल..
[1/13, 10:08 PM] हिलेमॅडम: प्राणी व् पक्षी यांची चित्रे देऊन विद्यार्थयाच्या हातात येईल ते चित्र त्याना पाहन्यास सांगणे व् त्या चित्रावर आधारित त्यांच्या शब्दात जमेल तशी माहिती सागन्यास देने
[1/13, 10:10 PM] आसिफ मौला शेखसर: दुकानावरील पाट्या
[1/13, 10:10 PM] उज्वला पाटील रेठरे: सहअध्यायी कडून मार्गदर्शन दिले.तर ते चांगल्या रितीने शिकतात.हा माझा अनुभव आहे .
[1/13, 10:10 PM] Mote Gondi: भाषा
अक्षर अवयव
चात्र शब्द ओळख
शब्दातुन अक्षर ओळख
शब्द वाचन
त्याछ अक्षरांचे अनेखै शब्दातुन अक्षर ओळख
अक्षर शब्द खेळ
उदा. हवेत अक्षर फिरविणे ,धूळ पाटी लेखन बोटाने
त्या शब्दावरून वाक्य तयार करणे.
परिछेद दोन तीन वाक्याचा
हस्वर चिन्ह ओळख
अनुलेखन
श्रुतलेखन
सराभ
काठिन्य पातळि वाढविणे
[1/13, 10:10 PM] आसिफ मौला शेखसर: घरावरील नावे वा गाडीवर लिहलेली नावे
[1/13, 10:10 PM] Mahesh Lokhande: टप्पा २ नंतर चाचणी घेणे फायद्याचे ठरेल का?
चाचणी कशी असावी?
[1/13, 10:11 PM] आसिफ मौला शेखसर: लग्नपत्रिकचे वाचन घ्या आपले नाव अालेले असेल तर खूप आनंद त्याला होतो
[1/13, 10:12 PM] Mahesh Lokhande: टप्पा क्रं. ३
ड ळ श ट ू ध ग ो फ ज
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ू जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ो चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
नको रे बाबा सारखी वाक्ये वाचणे.
छोटी चित्ररुप गोष्ट छोट्या वाक्यांची वाचणे
काका आला. काकी आली.काकाची गाडी आली.
परिच्छेदकार्ड वाचणे.
[1/13, 10:12 PM] आसिफ मौला शेखसर: अॅक्ट ओळखणे
[1/13, 10:13 PM] +91 97620 24079: Nave shodhane
[1/13, 10:13 PM] आसिफ मौला शेखसर: हावभाव करण्यास सांगणे व ओळखणे
[1/13, 10:13 PM] आसिफ मौला शेखसर: शब्दचक्र शब्दकोडी तयार करणे
[1/13, 10:14 PM] आसिफ मौला शेखसर: मुलाखत घेणे
[1/13, 10:14 PM] Mahesh Lokhande: ड ळ श ट ू ध ग ओ फ ज अक्षरगट शिकण्यास मुलास किती दिवस लागतील?
टप्पा ३ मधील अक्षरगट लवकर येण्यास काय करावे?
: टप्पा ३तुमच्या मते काय असावा?
[1/13, 10:16 PM] आसिफ मौला शेखसर: शुद्धलेखन लिहण्यास सांगणे पण तुला काय वाटते ते लिह पण पुस्तकातील सोडून विचार करून आनं महत्वाचे तो सावकाश लिहिल व अक्षरे सुधारतील.
[1/13, 10:17 PM] Mahesh Lokhande: टप्पा ४
ख उ थ ं इ ए स ु अ ढ भ ठ अक्षरओळख
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
चित्राखाली नाव लिहिणे.
सोपी गोष्ट वाचणे.
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ु जोडून शब्द बनवणे.
वाक्य पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ं चे शब्द वाचणे पाहून लिहिणे
शब्दांपासून वाक्ये बनवणे.
चाचणी २
प्रश्न सांगीतलेल्या अक्षराला गोल करणे.
१)ड इ ढ २)ध थ ग ३)ट उ अ४)ख स श५)ए ज अ६)इ फ उ७)ळ ढ ट८)भ स ज
प्रश्न ऐकून लिहिणे
१)मोगरा गुलाब झेंडू शेवंती २)खोकला गरुड धूर सफरचंद३)दुपार काजू खोका आंबा
प्रश्न चित्राखाली नाव लिहणे
हरिण खार उंदीर जिराफ
प्रश्न ३ वाक्ये ऐकून लिहिणे.
दादा घर बघ.मला कंगवा दे.गोपी फूल आण.मी मातीत खेळते.
प्रश्न ४ वाचून दाखवणे.
आईने डाळ निवडली.डाळीचा डबा भरला.आई गिरणीत गेली.डाळ दळून घरी आणली.
चंदाने भजी केली दादाला दिली. आईला दिली.बाबाला दिली.चंदाने घेतली.गरम भजी खाताना मजा आली.
केतन घरात आला तर पायल बाहेर निघालेली.केतनने तिला हाक मारली.तिने पाहिले.हात केला.आणि घाईघाईने बाहेर गेली.
[1/13, 10:20 PM] भालदारमॅडम ज्ञा: १मुलांची निश्चीती२.मुळाक्षरे ओळखहोणेसाठी अध्ययन अनुभव३स्वर चिन्हाची ओळख ४अक्षराला जोडून स्वरचिन्ह वाचन उदा. क ला आ जोडले का. ५काना, वेलांटी ,ऊकार असे वाचन अजिबात करू नये.६किसान या शब्दाचे वाचन क ला इ जोडले कि सालि आ जोडले सा आणि न असे पूर्ण शब्दाचे वाचन करावे ७ सतत वाचन घेणे वाचनात खंड पडू देऊ नये. ८ शब्द नंतर वाक्य ,परिच्छेद, संपूर्ण पाठ असे वाचन सतत ३॰दिवस घेतलेने मुलास भाषा विषय समजतो. हे घेत असताना त्या त्या दिवशी लेखन घ्यावे. एका कृतीस ३दिवस वेळ द्यावा.
[1/13, 10:20 PM] Mahesh Lokhande: ख ऊ थ ं इ ए स ु अ ड भ ट अक्षरगट शिकण्यास मुलास किती दिवस लागतील?
टप्पा ४मधील अक्षरगट लवकर येण्यास काय करावे?
: टप्पा ४तुमच्या मते काय असावा?
[1/13, 10:22 PM] Mahesh Lokhande: टप्पा ५
छ ऊ काही जोडाक्षरे ै ौ ज्ञ ऐ औ अक्षरओळख
कोडी सापडणे रंग शोधणे
गस् त =गस्त त् या =त्याला
पाहून लिहा =कालच्या भाज्या
आता हे वाचा=इडली,एक होती इडली,ती एकदा चिडली.
क ै च ै वाचन.शब्द वाचून लिहिणे बैल पैसा मैना
उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे लिहिणे.
छोटे परिच्छेद वाचणे.
हौ ौ म ौ फ ौ अक्षरवाचन
हौस चौदा चौकी शब्दवाचन.
गोष्टवाचन
शब्दाची वाक्ये बनवा.
शब्द शोधून लिहिणे.
[1/13, 10:24 PM] Mote Gondi: समान अक्षराचे लेखन
[1/13, 10:25 PM] Mahesh Lokhande: आपली मते सर्वांसाठी अनमोल आहेत सर्वांनी मते मांडा.
[1/13, 10:26 PM] भालदारमॅडम ज्ञा: अक्षरगट मुळाक्षराच्या आकार विल्हयानुसार तयार करावेत सर्व मुळाक्षरे ६अक्षर गटात बसवावितप्रत्येक स्वर चिन्ह ६गटातविभागणी करावित.बाराखडीच्या ख्रमाने मुळाक्षरे नघेता क्रम बदलून स्वर चिन्ह घ्यावित
[1/13, 10:26 PM] Mahesh Lokhande: टप्पा ६
क्ष ओ ष अं ॅ ॉ र च्या खुणा व काही जोडाक्षरे.
बॅट सॅक बॅग बॅटरी
हाॅटेल टाॅवेल बाॅल काॅट बाॅलपेन
शब्दांची वाक्ये बनवणे =रस्ता
ध्रुव अर्पण तुर्या ट्रक
पुर्णविराम देणे.
वाक्य पाहून लिहिणे.
शाळेत फळा आहे.
चित्रात काय आहे लिहिणे.
म्हैस
थट्टा आक्का किल्ला अय्या गप्पा चप्पल अन्न गड्डा आण्णा
हत्ती
विशेषण
प्रश्नचिन्ह
ऋतुजा ऋग्वेद ऋचा
कृष्ण कृपा दृष्ट पृथ्वी शहामृग
ध्वनीवर्धक शब्द
[1/13, 10:26 PM] उज्वला पाटील रेठरे: टप्पा .४ ची अ रे पुस्तकात शोधणे शब्द लेखणाचा सराव जास्त घेणे.
[1/13, 10:30 PM] Mahesh Lokhande: टप्पा ७
गोष्ट लिहा
गोष्ट पुर्ण करा
क्रियापद
कविता तयार करणे
अजुन काय असावे या टप्यात.........,,,,..........
[1/13, 10:30 PM] Mahesh Lokhande: टप्पा ८
सर्वांनी काय घ्यावे सुचवा.
[1/13, 10:33 PM] उज्वला पाटील रेठरे: स्वअनुभव लेखन .वाचन घेणे .
[1/13, 10:38 PM] Mote Gondi: पुरवणी वाचन
संदर्भ साहित्य काठिण्य नुसार वाचन
[1/13, 10:45 PM] Mote Gondi: गतीने वाचन
अाकलन युक्तवाचन
स्व - अनुभव कथन
[1/13, 10:47 PM] हिलेमॅडम: म्हणी व् वक्प्रचार मुलाचे पाठ होत नाहीत त्यासाठी कृतियुक्त खेळातून छान लक्षात राहते
*पहिल्यांदा कार्डशिट वर अर्ध्या अर्ध्या म्हणी व् दुसऱ्या पट्टीवर अर्धी म्हण लिहने
*मुलांचे गट
करुण त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण करने
*एका ठिकाणी त्या दोन्ही म्हणीच्या पट्या एकत्र करुण ठेवणे
*मुलाना थोड्या अंतरावर उभे करुण टाइम सेट करुण त्याना पळत जावून दिलेल्या टाइमिग मद्ये जुळवून दखवायच्या ज्याच्या जोड्या जास्त त्याला विजयी घोषित करावे त्यामुळे मुले चुरशिने म्हणी लक्षात ठेवतात.
*अशाच प्रकारे आपण वाक्यप्रचार,समानार्थी,विरुद्धार्थी शब्द तसेच इंग्लिश चे समानार्थी विरुद्धार्थी शब्द घेता येतील.
[1/13, 11:02 PM] Mahesh Lokhande: दिपक निगडेसर,अमोल पैठणेसर,सुनिता लोकरेमॅडम,खोतसर,आसिफ मौला शेखसर,प्रशांत अंबवडेसर,रशिद तांबोळीसर,हिलेमॅडम,पाटीलमॅडम,मोटेसर,भालदारमॅडम सर्वांचे आभार.🙏🙏🙏🙏🙏