apps ओपनिंग
आज दि.२६जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता पंचायत समिती कराडच्या प्रांगणात आदरणीय सभापती देवराजदादा पाटील यांचे हस्ते महेश शहाजी लोखंडे जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) केंद्र गोळेश्वर बीट वडगावहवेली ता.कराड जि.सातारा यांनी तयार केलेल्या २६ अॅप्सचे ओपनिंग झाले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .आदरणीय बी डी ओ अविनाश फडतरे साहेब यांनी कौतुक केले.आदरणीय गटशिक्षणाधिकारी खंदारे साहेब यांच्या प्रेरणेने हे काम होऊ शकले. शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी आदरणीय गायकवाडसाहेब ,आदरणीय पळसेसाहेब,आदरणीय निकमसाहेब ,आदरणीय मुलाणी म्याडम यांनी विशेष अभिनंदन केले.