[1/20, 10:11 AM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र ३५🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶मोबाईलचा शैक्षणिक कार्यात कसा उपयोग करता येईल?🔶
मुद्दे=१) मोबाईलचा शैक्षणिक उपयोग
२) शिक्षक विद्यार्थी उपयोगी अॅप्स
🔶चर्चेस वेळ दि. २०/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/20, 9:23 PM] दिपक निगडे अॅ: बाराखडी app useful आहे.
[1/20, 9:24 PM] खोतसर ज्ञा: शैक्षणिक व्हिडीओ दाखविण्यासाठी उपयोगी योतो. शब्दाचा संग्रह म्हणी. कवितांच्या चाली ऐकविता येतात.
[1/20, 9:24 PM] दिपक निगडे अॅ: Abc flash card for kids
[1/20, 9:25 PM] दिपक निगडे अॅ: Playschool toodler
[1/20, 9:26 PM] दिपक निगडे अॅ: मराठी पुस्तकालय
[1/20, 9:26 PM] खोतसर ज्ञा: इंग्रजी विषयासाठी प्रभावी साधन म्हणून उपयोगी आहे.
[1/20, 9:29 PM] सोमनाथ वाळके पारगाव: मित्रांनो आज आपण पाहुयात एक भन्नाट मोबाईल ॲप Anatomy4D
ऑगमेंटेड रिॲलिटी वर आधारीत हे ॲप मानवी शरीरातील विविध संस्था शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त व मनोरंजक आहे. आता ऑगमेंटेड रिॲलिटी हा शब्द ऐकला तर हे तंत्रज्ञान खूप खर्चिक असेल किंवा किचकट तरी असेल असे वाटेल पण या साठी आपल्याला आपल्या अँड्रॉईड फोन वर फक्त हे ॲप इन्स्टॉल करा. आणि वेबसाईट वर दिलेल्या मार्कर इमेज प्रिंट करुन घ्या. या इमेजेस आपल्याला ॲप मधूनही डाऊनलोड करता येतील.
आता कागद टेबल वर ठेवून ॲप सुरु करा त्यात कॅमेरा सुरु होईल. कॅमेऱ्या मधून मार्कर इमेज वर फोकस केले की लगेच आपल्याला फोन मध्ये मानवी शरीर 3 डी स्वरुवात दिसू लागेल. यात वेगवेगळया संस्था जसे, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, इ. आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर हार्ट च्या मार्कर वर फोकसे केले तर मानवी हृदय अगदी धडकताना 3डी रुपात दिसेत . यातही हृदयाचे वेगवेगळे भाग पाहता येतील.
तेव्हा नक्की डाऊनलोड करुन पहाच
Anatomy4D या नावाने गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा ...
Happy Learning.....
अनिल सोनूने,
जालना
MIE Expert
[1/20, 9:29 PM] दिपक निगडे अॅ: विविध Offline educational apps चा वापर
[1/20, 9:30 PM] Mahesh Lokhande: आॅफलाईन अॅप्सचा पालकांना मुलांचे अभ्यास घेण्यासाठी उपयोग होईल.
[1/20, 9:34 PM] समीरअॅ: मोबाईल चा वापर अध्ययन अध्यापनात फार करता येतो. मुलांना या साधनांची फार आवड असतो.कविता ,ABC,गणित,गोष्टी ,गाणी इ.वापर
तसेच आम्ही पालकांचा whatsapp ग्रुप तयार केला आहे त्याच्या मदतीने आम्ही मुलांना सूचना ,पाढे ,वाचन कार्ड,गोष्टी इ.पाठवून देतो.पालक आपला मोबाइल मुलांना देतात.
[1/20, 9:35 PM] खोतसर ज्ञा: मराठी म्हणी आधुनिक म्हणी. गणिती संकल्पना भूमितीय संकल्पना समजून घेणेसाठी पालक शिक्षक यांना उपयोगी येतो.
[1/20, 9:35 PM] Mahesh Lokhande: ATM हे अॅप Active Teacher Maharashtra group मधील सुनिल आलुरकर सरांनी बनवले.त्यामधुन इयत्यानिहाय उपक्रम विषयनिहाय उपक्रम वाचु शकता व तुमचे उपक्रम अपलोडही करु शकता.महाराष्ट्रातुन उपक्रमाचे संग्रह करणारे मराठीतील महाराष्ट्रातील पहिले डेटाबेस अॅप्स आहे.ATM टीमला अभिवादन.
[1/20, 9:38 PM] महाडीकमॅडम: English word meaning .spelling. And game.
[1/20, 9:41 PM] Mahesh Lokhande: बाराखडी २.० अॅप्स
बाराखडी अक्षरे बाराखडी शब्द शब्दांचा खजिना प्राणी पक्षी फुले फळे भाज्या वहाने रंग आकडे अक्षरे ओळखा चित्रे ओळखा शब्द ओळखा अशा गोष्टीनी भरलेले आहे.
[1/20, 9:41 PM] महाडीकमॅडम: badbadgit with dance.
[1/20, 9:42 PM] अमोल पैठणे बुलढाणा: बालाजी जाधव सरांचे शैक्षणिक अॅप
[1/20, 9:43 PM] Mahesh Lokhande: Animated Paint
पेन्टींगसाठी लहान मोठे अक्षरे शब्दलेखन व रंगाच्या पेन्सिल ब्रश विविध गोष्टींनी उपयुक्त आहे.
[1/20, 9:44 PM] सुनिता लोकरे: पाढे ऐकवणे
[1/20, 9:45 PM] खोतसर ज्ञा: 50फेमस बालगीते ऐकविता येतात.
[1/20, 9:45 PM] सुनिता लोकरे: कविता विविध विषयावरील भाषणे
[1/20, 9:46 PM] Mahesh Lokhande: बालाजी जाधवसरांनी १ तारखेस २०१६ सुरु होताच १६आॅफलाईन अॅप्सची नववर्षाची भेट दिली खुपच छान अॅप्स आहेत.मुलांचा सहभाग चित्रांचा वापर प्रश्नोत्तरे खुप छान अॅप्स आहेत बालाजी जाधव सरांसारखा हिरा सातारा जिल्ह्यात आहे.त्यांना अभिवादन.
[1/20, 9:50 PM] Mahesh Lokhande: मराठी किड्स अॅप
मराठी वर्णमाला मराठी बाराखडी मराठी महिने आठवड्याचे वार पक्षी रंग दिशा इंग्रजी वर्णमाला अंकओळख इंग्रजी महिने आकार प्राणी ॠतु खेळ अशा गोष्टींचा सराव छान आहे.
[1/20, 9:50 PM] सुनिता लोकरे: फळे फुले भाज्या पक्षी प्राणी यांच्या व्हीडीओ नेट वरुन डाऊनलोड करुन दाखलता येतील
[1/20, 9:50 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: आपल्या मोबाईलवर टेलीव्हीजनचे उत्कृष्ट कार्यक्रम रेकाॅर्ड करून पून्हा शाळेत मुलांना दाखवता येतील!
[1/20, 9:51 PM] Mahesh Lokhande: मराठी Editor tinkutara
रंगीत अक्षरांत लेखन करण्यासाठी अॅप्स आहे.
[1/20, 9:51 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: कॅल्क्यूलेटरचा वापर गणितासाठी..,संख्यावाचनासाठी होईल..
[1/20, 9:53 PM] Mahesh Lokhande: English app culture alley
चे अॅप्स सहाय्याने इंग्रजी शिकण्यासाठी लेसन आहेत खूपच छान आहे.
[1/20, 9:57 PM] Mahesh Lokhande: eschool4u
खूप छान आहे.शैक्षणिक विडिओ ४थी ७ वी सर्व विषय आहेत शैक्षणिक घटक विडिओ रुपात पाहु शकतो.
[1/20, 9:57 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: मराठी.इंग्रजी.मराठी....अशी मोबाईल डिक्शनरी फारच उपयुक्त आहे..
[1/20, 9:58 PM] +91 97620 24079: Crossword
[1/20, 9:58 PM] Mahesh Lokhande: Photo math
उदाहरणाचा फोटो काढला तरी उत्तर काढते.
[1/20, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: शालेय उपक्रमांचे व कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी मोबाईल वापरता येईल!!
[1/20, 9:59 PM] Mahesh Lokhande: yhomework
math solver आहे उदा लिहा मुलगा अॅपमधील उदा सोडवतो सर्व पायर्यानिशी असते.
[1/20, 10:01 PM] Mahesh Lokhande: Adarsh Raja
लक्ष्मण वाठोरे सरांनी केलेले आॅफलाईन अॅप शिवचरित्र असलेले खूपच छान व उपयुक्त आहे.
[1/20, 10:03 PM] Mahesh Lokhande: BookWriter
अॅप वापरुन पुस्तकलेखन व आॅनलाईन प्रकाशित करता येते.
[1/20, 10:05 PM] Mahesh Lokhande: Hindi Alphabets Reading &writing
letters uiz words writing and memorygame साठी छान पहिलीसाठी उपयुक्त आहे.
[1/20, 10:06 PM] सुनिता लोकरे: ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणे यांचे व्हीडीओ तयार करून प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठीअध्यापनामध्ये उपयोग होवू शकतो
[1/20, 10:09 PM] बुरकुलेसर: Wikipedia warun mahiti milawata yeil
[1/20, 10:10 PM] Mahesh Lokhande: Hooked on phonics
khan academy easyaccess
kids word pronounce
know abacus
learn abc
learn marathi
marathi
make your own test
m1marathi
learn marathi for kids
learning kids abc phonics
Marathi
Marathi shbdkode
Marathi Balwadi
Math Animations
Math for children
[1/20, 10:10 PM] सुनिता लोकरे: वर्गातील चांगले आवाज असणाया मुलांच्या आवाजातील कविता रेकाँडींग करु शकतो
[1/20, 10:13 PM] सुनिता लोकरे: Video maker या अँप्समध्ये वर्गातील उपक्रमाची p.p.t अथवा video तयार करु शकतो
[1/20, 10:15 PM] बुरकुलेसर: Correct pronouncietion che namune dhakhawta yeil
[1/20, 10:15 PM] Mahesh Lokhande: Math practice Test
Math Tilt
Math Tricks
MDM Calci
Mental Maths
My Childs Alphabet
panchatantra in Marathi
phonics spelling and sight words
picsart
preschool Alphabet ABC Flashcards and Puzzels
quizzer
slideshow Maker
std 1sopevachan
swar pahili
tantrasnehi
Teach Each
Teacher Gradebook
Teacher Plan lite
Teacher planner
varnamala Lite
[1/20, 10:18 PM] Mahesh Lokhande: varnmala
VivaVideo
wordGames
Words Challenge
अंक अक्षरांची बालदुनिया
जादुई शब्द
मनाचे श्लोक
[1/20, 10:21 PM] सुनिता लोकरे: एखादा पाठातील संवाद मुलांना ऐकवता येईल यामुळे संवादातील चढ उतार आरोह अवरो ह व बरकावे मुलांना चटकन समजतील
[1/20, 10:22 PM] Mahesh Lokhande: imath math practice
homework planner
know Abacus
Moviemaker
[1/20, 10:23 PM] उदय भंडारे: english to marathi
marathi to english
डिक्शनरीचा वापर करता येतो.
[1/20, 10:23 PM] सुनिता लोकरे: समुहगीत
प्रार्थना गीत
बालगीते
राष्ट्र गीत
प्रतिज्ञा ऐकवता येतील
[1/20, 10:23 PM] Pratiksha: छोट्या गोष्टी मुलांना दाखवण्यात याव्यात बोधकथा मोबाईलवरून दाखवण्यात याव्यात
[1/20, 10:25 PM] उदय भंडारे: कविताच्या चाली ऐकवत येतात .
[1/20, 10:26 PM] खंदारेसाहेब: Chote chote video mobile warun mulana dhakhwanysathi Magnifing glass cha wapar karu shakato.
Tyamule screen mothi disate ani sarwana pahata yethe.
[1/20, 10:28 PM] Mahesh Lokhande: मॅग्नीफाईन ग्लास ३५० रु पर्यंत स्वस्त आणि मस्त आहे फक्त गटात वापरणेस खूप उपयुक्त.
[1/20, 10:29 PM] खंदारेसाहेब: Apalya shalanmadhe chote chote group ahet.
[1/20, 10:31 PM] खंदारेसाहेब: Flash cards cha video tayar karun words sentences wachnacha saraw karun gheta yeto.
[1/20, 10:32 PM] उदय भंडारे: मुलांच्या activities चा video करुन परत मुलांना दाखवावा .
मुलांना आनंद मिळतो.
चुका सुधारता येतात .
[1/20, 10:32 PM] Mahesh Lokhande: मोबाईल imo skype वापरुन व्हिडिओ काॅलिंग करुन आपण वेगवेगळ्या शाळाभेटी आपल्या मुलांस वर्गात बसुन घडवुन आणु शकतो.
[1/20, 10:35 PM] Mahesh Lokhande: 🙏खंदारेसाहेब अगदी ✔ आपणास ppt तुन विडिओनिर्मिती फोटोपासुन विडिओनिर्मिती सर्वांची कार्यशाळा व्हायला हवी सर्वजण शैक्षणिक विडिओ सहज करु शकतील🙏🙏
[1/20, 10:44 PM] Mahesh Lokhande: edudroid
shivaji&maratha Empaire
गडवाट
ABC handwriting Free
म्हणी
Kids and biology
Fun with dots
35pictures story for kids
my class shedule timetable
sky
olympiad
nassa app
indian currency game
math challenge
science game for kids
kelvin
kids gk test
science experiment with water
abacus
match and spell
animl planet
brain trainer special
chhota bhim
practice of conversation
planet space facts
fun easy learn english
first word
the four seasen
evo memo
1 std marathi
cursive lite
fun to science
colourful vitamins
hindi writing
junior science master
creative kids
marathi mulakshre
kids craft idea
Kidzoo
kids expriment
Sage kids
kids encyclopedia
forts of maharashtra
tricks maths
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: मोबाईलवरुन आपण ही शैक्षणिक ग्रुपचर्चा करीत आहे .
यात सहभागी होणार्यांना यातुन अध्यापनातील समस्या मांडता येतात .
खुप चांगले मार्गदर्शन मिळते .
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: English speaking course , hallow English यासारखी apps मोबाईलवर घेऊ शकतो .
[1/20, 10:45 PM] उदय भंडारे: शैक्षणिक blogs वरुन कविता , ईशस्तवन , स्वागतगीत , वेगवेगळी गीते download करुन घेऊ शकतो .
[1/20, 10:47 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: केवळ मोबाईल किंवा काॅम्प्युटरनेच शैक्षणिक सुधारणा होईल असे नाही...तर ही केवळ आधूनिक साधने आहेत याचे भान माञ सर्वच शिक्षकांना असायला हवे🙏
[1/20, 10:50 PM] Mahesh Lokhande: समीरसर,दिपक निगडेसर,खोतसर,सोमनाथ वाळकेसर,महाडीकमॅडम,अमोल पैठणेसर,सुनिता लोकरेमॅडम,सतीश कोळीसर,रशीद तांबोळीसर,प्रशांत अंबवडेसर,बुरकुलेसर,अरविंद गोळेसर,उदय भंडारेसर,प्रतिक्षा गायकवाडमॅडम,आदरणीय खंदारेसाहेब आपण ग्रुपचर्चेत सहभागी झालेबद्दल सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .