[1/17, 10:00 AM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र ३२ 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶 प्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम🔶
मुद्दे=१) विद्यार्थ्यी वाचन लेखन गणन मूलभुत क्षमता प्राप्त झाल्या आता पुढे काय ?
२) प्रगत मुलांसाठी कोणते स्वाध्याय ,खेळ,उपक्रम घेता येतील?
🔶चर्चेस वेळ दि. १७/१/२०१६ रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/17, 9:32 PM] Mahesh Lokhande: चर्चा सुरु करुया प्रथम मराठी विषय ज्या विद्यार्थ्यांस वाचन लेखन येत आहे. मूलभूत क्षमता प्राप्त आहे अशांसाठी कोणते स्वाध्याय देता येतील?
[1/17, 9:34 PM] Mahesh Lokhande: 🍁वाक्यडोंगरलेखन करणेस सांगणे.
[1/17, 9:35 PM] Mahesh Lokhande: 🍁चित्र पाहून चित्राचे वर्णनलेखन करणे.
[1/17, 9:36 PM] प्रदिप कांबळे लातुर: शब्द संपत्ती वाढण्यासाठी व वाक्य रचना सूधारण्याठी निबंध देता येतील
[1/17, 9:36 PM] खोतसर ज्ञा: गावांची. नावे कविता लेखन परिच्छेद लेखन शब्दापासून वाक्ये तयार करणे
[1/17, 9:36 PM] समाधान शिकेतोड अॅ: 📌 स्वाध्याय देताना अध्ययन क्षेत्र विचारात घ्यावी.
📌 मुलांची जिज्ञासा, शोधकवृत्ती, सृजनशीलता, संवेदनशीलता जागृत करणारे स्वाध्याय तयार केले जावेत.
[1/17, 9:36 PM] Mahesh Lokhande: 🍁चित्र पाहून चित्रावरुन गोष्टलेखन करणे.
[1/17, 9:36 PM] प्रदिप कांबळे लातुर: परिसराची पाहणी करून माहिती लिहा
[1/17, 9:37 PM] खोतसर ज्ञा: परिसरातील झाडांची नांवे प्रण्याची नावे
[1/17, 9:37 PM] प्रदिप कांबळे लातुर: मी पाहीलेला खेळ , चित्रपट , नाटक याची माहिती देण्यात यावी
[1/17, 9:38 PM] Mahesh Lokhande: गोष्टवाचन करुन त्यारुन चित्र रेखाटणे.
[1/17, 9:38 PM] होनरावमॅम ज्ञा: चित्र वर्णन ,शब्द देऊन गोष्ट तयार करणे
.
[1/17, 9:38 PM] प्रदिप कांबळे लातुर: गावातील जत्रेची माहिती
[1/17, 9:39 PM] प्रदिप कांबळे लातुर: दिलेल्या शब्दावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा
[1/17, 9:39 PM] Mahesh Lokhande: अपूर्ण घटना /प्रसंग/गोष्ट पूर्ण करणे.
[1/17, 9:39 PM] खोतसर ज्ञा: एखाद्या कार्यकमाची माहिती लिहिणे
[1/17, 9:39 PM] प्रदिप कांबळे लातुर: म्हणी संग्रह करणे
[1/17, 9:40 PM] समाधान शिकेतोड अॅ: उदाहरण
☆ शाळेत येताना तुम्ही काय काय पाहिले त्याचे वर्णन करा.
यातुन विद्यार्थ्यांची निरीक्षक क्षमता समजते
असे चाकोरीच्या बाहेर जावून स्वाध्याय द्यायला हवेत.
[1/17, 9:40 PM] होनरावमॅम ज्ञा: यमक जुळणारे शब्द शोधून कविता करणे
.
[1/17, 9:40 PM] खोतसर ज्ञा: जोड शब्दाचे लेखन
[1/17, 9:41 PM] Mahesh Lokhande: निबंधलेखन
[1/17, 9:42 PM] खोतसर ज्ञा: 'र' उच्चार असणारे शब्द
[1/17, 9:42 PM] समाधान शिकेतोड अॅ: स्वाध्याय देण्यासाठी कृती पत्रिका
Activity Sheet तयार करायला हवे.
[1/17, 9:43 PM] प्रदिप कांबळे लातुर: घटना कालक्रमणानुसार लावा
[1/17, 9:44 PM] खोतसर ज्ञा: शब्दाच्या मागे पुढे प्रत्येय लावून शब्द तयार करणे
[1/17, 9:45 PM] देसाई गो. गोळेश्वर: आपले गावात चौका चौकात लावलेले बोर्ड दुकानांची नावे कार्यालयांचे बोर्ड माहिती लेखन
[1/17, 9:45 PM] समाधान शिकेतोड अॅ: मुलांच्या भाषासमृद्धी साठी स्वाध्यायाचे पारंपरिक रूप बदलून टाकले पाहिजे.
[1/17, 9:46 PM] समाधान शिकेतोड अॅ: मुलांच्या जगण्यातील अनुभव स्वाध्यायात यावेत.
[1/17, 9:47 PM] खोतसर ज्ञा: वर्तमानपत्रातील कात्रणे कापून संग्रह करणे
[1/17, 9:47 PM] Mahesh Lokhande: पत्रलेखन
[1/17, 9:47 PM] प्रदिप कांबळे लातुर: 1.कवितेच्या ओळी पूर्ण करा.
2 दिलेले वाक्य चूक ओळखा व चूक दुरुस्त करून लिहा
[1/17, 9:48 PM] प्रदिप कांबळे लातुर: बाजाराचे वर्णन करा
[1/17, 9:48 PM] Mahesh Lokhande: कविता तयार करणे
[1/17, 9:48 PM] Mahesh Lokhande: अहवाललेखन करणे
[1/17, 9:49 PM] वसंत काळपांडे: 💡रविवार - ऑनलाईन वाचन कट्टा
💡लेख - ज्ञानरचनावाद काय आहे आणि काय नाही?
💡लेखक - निलेश निमकर
(‘क्वेस्ट’ या शिक्षणसंस्थेचे संचालक, गेली वीस वर्षे आदिवासी मुलांसाठी भाषा आणि गणित विषयांमधले काम. राज्य शिक्षण संस्थेत शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत.
nilesh.nimkar@quest.org.in)
💡वाचक - सुचिकांत वनारसे
💡गुगल ड्राईव्ह - https://goo.gl/v7B0dd
[1/17, 9:49 PM] वसंत काळपांडे: 👆ज्ञानरचनावाद म्हणजे जादूची कांडी नाही, त्याच्या काही मर्यादा आहेत. रचनावादामुळे अध्ययन-अध्यापनासंबंधीचे इतर सिद्धांत बाद होत नाहीत. त्यांचा विचार करून त्यांच्याबरोबरच रचनावादाचा वापर करावा अशी भूमिका मांडणारा निलेश निमकर यांचा लेख.
निलेश निमकर, देर आये दुरुस्त आये!
[1/17, 9:49 PM] प्रदिप कांबळे लातुर: स्वतः चा अनुभव कथन करणे.
[1/17, 9:49 PM] सतीश कोळी अॅ: पाट्यांचे वाचन
चित्र वर्णन
सोप्या शब्दात वर्णन करणे
[1/17, 9:50 PM] Mahesh Lokhande: बातमीवरुन प्रश्नलेखन करणे.
[1/17, 9:50 PM] समीरअॅ: लग्न पत्रिका , कार्ड वाचन लेखन
[1/17, 9:50 PM] प्रदिप कांबळे लातुर: चित्र पाहून गोष्ट तयार करणे
[1/17, 9:51 PM] Mahesh Lokhande: १) जोडाक्षरी शब्दकोशनिर्मिती
२)अक्षरझिम्मा
३)पाठातील शब्दांचे एकअक्षरी,दोन अक्षरी,तीन अक्षरी,चार,पाच,सहा,सातअक्षरी असे वर्गीकरण
४)शब्दबॅंक
५)शब्दांची आगगाडी
६)अंताक्षरी
७)शब्दसम्राट
८)अक्षरराजा
९)अक्षरमित्र
१०)शब्दप्रभु
११)शब्दजिना
१२)शब्दपत्ते
१३)शब्दफुले
१४)शब्दसाखळी
१५)शब्दकोडे
१६)न संपणारी गोष्ट
१७)शब्दभेंड्या
१८)शब्दांचा खोखो
१९)शब्द लपंडाव
२०)शब्दकॅरम
२१)शब्दांची जोडगाडी
२२)शब्दचक्रव्युह
असे खेळ घेता येतील.
[1/17, 9:52 PM] खोतसर ज्ञा: उतारा वाचून प्रश्न तयार करणे
[1/17, 9:54 PM] Mahesh Lokhande: गणित विषयाच्या अंकवाचन लेखन व संख्यावरील चार क्रिया विद्यार्थ्यांस येत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी काय घेता येईल?
[1/17, 9:56 PM] खोतसर ज्ञा: दोन अकाची बेरीज घेणे
[1/17, 9:56 PM] सुनिता लोकरे: अहवाल लेखन
[1/17, 9:56 PM] खोतसर ज्ञा: बेरीज गाडी वजाबाकी गाडी
[1/17, 9:56 PM] सतीश कोळी अॅ: शाब्दिक उदा.
[1/17, 9:56 PM] Pratiksha: शाब्दिक उदाहरणे सोडवणे
[1/17, 9:56 PM] सुलभा लाडमॅडम: klpnatmak nibhand lekan Batmivri aaple mat mandne
[1/17, 9:57 PM] होनरावमॅम ज्ञा: शाब्दिक उदहरण तयार करून सोडवणे
.
[1/17, 9:57 PM] Mahesh Lokhande: नाणी नोटा वापरुन विविध खेळ
[1/17, 9:57 PM] सुनिता लोकरे: दोन गटामध्ये प्रश्नमंजूषा घेणे
[1/17, 9:57 PM] Mahesh Lokhande: मणीचौकट वापरुन विविध खेळ
[1/17, 9:58 PM] Mahesh Lokhande: संख्याकार्ड उदाहरणकार्ड वापरुन सापशिडीसारखे विविध खेळ
[1/17, 9:58 PM] सुलभा लाडमॅडम: Pratyaksh vyavharatil udahrne
[1/17, 9:59 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: या मूलांसाठी सध्या मी दररोज शाळेत राबवतोय तो उपक्रम...माझी आई,माझे कुटूंब,माझा गाव,माझी शाळा,माझी आजी....यासारखे विषय घटक..देवून दूसर्या दिवशी त्या विषयावर दहा वाक्ये माहीती मूलांनी तयार केलेली ऐकवायची..सर्वांसमोर व्यक्त करायची...
[1/17, 9:59 PM] सुनिता लोकरे: शब्दांची अंताक्षरी
[1/17, 9:59 PM] Pratiksha: संख्था देऊन गणित तयार करणे
[1/17, 9:59 PM] खोतसर ज्ञा: प्रतिकाचा वापर करून संख्या ज्ञान दोन तीन चार अंकी संख्या वाचन घेणे
[1/17, 9:59 PM] सुलभा लाडमॅडम: Gniti kho KGO
[1/17, 10:00 PM] समीरअॅ: बुद्धीबळ,कँरम (गणित) नाणी नोटा
[1/17, 10:00 PM] सतीश कोळी अॅ: चढता उतरता क्रम
[1/17, 10:00 PM] Mote Gondi: वस्तू ,चित्र वा शब्द दाखवूण त्याबद्दल महिती सांगणे व त्या माहितीचे संकलन लिखीत स्वरूपात त्याच्याकडूण करूण घेणे रोज वेगळा शब्द देणे . दुसर्या दिवशी एक - मेकाच्या वहितील वाक्य ,परीछेदाचे प्रकट वा श्रुत लेखन घेणे
[1/17, 10:00 PM] Mahesh Lokhande: गुणाकाराच्या विविध पध्दती चौकटपध्दत कार्टेशन पध्दती अशा विविध पध्दतींचा सराव.
[1/17, 10:01 PM] सुनिता लोकरे: अक्षरे जुळवा अर्थपूर्ण शब्द तयार करा
[1/17, 10:02 PM] Pratiksha: संख्याकार्ड ठेवून त्यावर उडी मारणे.
[1/17, 10:02 PM] प्रदिप कांबळे लातुर: कॅलेंडर चा उपयोग करून कालगणना शिकणे.
[1/17, 10:03 PM] सुनिता लोकरे: पाहुणा शब्द ओळ खा
[1/17, 10:03 PM] सुनिता लोकरे: संख्या तयार करा
[1/17, 10:03 PM] खोतसर ज्ञा: भागाकार करताना ताळा करून घेतल्यास चारही क्रिया पुर्ण होतात.
[1/17, 10:04 PM] प्रदिप कांबळे लातुर: कंपास पेटी च्या माध्यमातून सर्व साहित्याची माहिती देणे व उपयोग सांगणे
[1/17, 10:04 PM] Pratiksha: गठ्ठे व सुट्टे घेऊन पाढा तयार करणे.
[1/17, 10:05 PM] प्रदिप कांबळे लातुर: रिकाम्या जागी योग्य अंक लिहा
[1/17, 10:05 PM] Mahesh Lokhande: दोन अंकी,तीन अंकी,चार अंकी,पाच अंकी अशी स्वतंत्र स्वाध्यायकार्ड देवुन सराव.
[1/17, 10:06 PM] Mahesh Lokhande: उदाहरणे तयार करण्याचा सराव
[1/17, 10:06 PM] खोतसर ज्ञा: संख्या वाचनाचा सराव लेखनाचा सराव शिडीच्या साहाय्याने घेणे.
[1/17, 10:06 PM] Mahesh Lokhande: कृतीतुन व्यवहार नाणी नोटा वापरुन खेळ
[1/17, 10:07 PM] Mahesh Lokhande: झटपट गणित सोडविण्याची स्पर्धा
[1/17, 10:07 PM] प्रदिप कांबळे लातुर: मीटर लिटर ग्रॅम याचा व्यवहारात उपयोग करणे.
[1/17, 10:07 PM] प्रदिप कांबळे लातुर: संख्येचा वर्ग घन याची माहिती देणे
[1/17, 10:07 PM] खोतसर ज्ञा: आर्धे पाव पाऊण पूर्ण चा सराव घेणे.
[1/17, 10:08 PM] Mahesh Lokhande: एकक,दशक,शतक,हजार अशी प्रतिके वापरुन संख्या मांडणी व वाचन लेखन क्रिया करण्याचा सराव.
[1/17, 10:08 PM] प्रदिप कांबळे लातुर: अपूर्णांक सराव घेणे
[1/17, 10:09 PM] Mahesh Lokhande: मापनाची विविध प्रात्यक्षिके करणे.
[1/17, 10:10 PM] Mahesh Lokhande: तुकड्यांपासुन व्यवहारी अपुर्णांक निर्मिती
[1/17, 10:11 PM] Mahesh Lokhande: अपुर्णांक आकृत्या काढणे.
[1/17, 10:11 PM] सुनिता लोकरे: गुणाकाराच्या साहाय्याने पाडे तयार करणे
[1/17, 10:11 PM] सुनिता लोकरे: पाढे
[1/17, 10:12 PM] सतीश कोळी अॅ: व्यवहारीक उदा. संग्रहाचा सराव घेणे
[1/17, 10:12 PM] Mahesh Lokhande: समच्छेद,सममूल्य,दशांश अपूर्णांक प्रात्यक्षिक साधने वापरुन खेळ.
[1/17, 10:13 PM] सुनिता लोकरे: संख्येचे खुले रूप व बंद रूप तयार करणे
[1/17, 10:13 PM] Mahesh Lokhande: शेकडेवारी ,क्षेत्रफळ काढणे.
[1/17, 10:14 PM] सुनिता लोकरे: बाराखडीनुसार शब्दलेखन करणे
[1/17, 10:15 PM] Mahesh Lokhande: इंग्रजी विषयाची वाचन लेखन कौशल्ये प्राप्त झालेनंतर पुढे काय घेता येईल?
[1/17, 10:16 PM] खोतसर ज्ञा: परिमिती कढणे
[1/17, 10:17 PM] Mahesh Lokhande: विविध गोष्टी,प्रसंग,संवाद यांचे नाट्यीकरण करणे.
[1/17, 10:17 PM] प्रदिप कांबळे लातुर: उतारा वाचून प्रश्न तयार करा
[1/17, 10:18 PM] Mahesh Lokhande: एकाच अक्षराने सुरु होणारे शेवट होणारे अनेक शब्द लिहिणे.
[1/17, 10:20 PM] Mahesh Lokhande: शब्दावरुन अनेक वाक्ये लिहिणे.
[1/17, 10:20 PM] Mahesh Lokhande: दिलेल्या विषयावर अनेक शब्द लिहिणे.वाक्ये लिहिणे.
[1/17, 10:21 PM] सुनिता लोकरे: परिसरातील सार्वजनिक ठिकाणाची माहीती लेखन
[1/17, 10:21 PM] Mahesh Lokhande: इंग्रजी गोष्टवाचन
[1/17, 10:21 PM] Mote Gondi: गणित -
वर्ग स्तरानुसार दोन संख्या देणे वत्याशर अाधारीत पुढील प्रमाणे प्रश्नावली सोडवूण घेणे .
१) संख्या अक्षरात लिहा .(व्यवहरी नाव )
२) गणिती नाव .
३)मागची /पुढची संख्या .४) अांतरराष्र्टीय अंकात लेखन
५))लहान/मोठी
६)पेक्षा लहान पेक्षा मोठी <=>> चान्हत वापर
७)सम/विषम
८)संयुक्त /मुळ
९)अधोरेखित अंकाची स्थानिक कांमत
१०)विस्तारीत मांडणी
११)त्याच दोन संख्याची बेरीज,वजाबाकी
१२)+/- उत्तरांच्या सह चढता/ उतरता क्रम
वरील प्रमाणे अणखी गणिती क्रियांचा सराव काठिण्य पातळी नुसार देता येईल.
[1/17, 10:21 PM] सुनिता लोकरे: झाड सजवा
[1/17, 10:21 PM] Mahesh Lokhande: इंग्रजी पाठवाचन
[1/17, 10:22 PM] Mahesh Lokhande: इंग्रजी वर्तमानपत्रवाचन
[1/17, 10:22 PM] Mahesh Lokhande: अक्षरांना जोडून अनेक शब्द बनवणे.
[1/17, 10:22 PM] सुनिता लोकरे: अक्षरटोपली खेळ
[1/17, 10:23 PM] Mahesh Lokhande: शब्दांचे तक्ते पाहून अनेक वाक्ये बनवणे.
[1/17, 10:23 PM] सुनिता लोकरे: इंग्रजी शब्द अलबम तयार करणे
[1/17, 10:23 PM] Mahesh Lokhande: कापलेले शब्दांचे भाग जोडून शब्द बनवणे.
[1/17, 10:24 PM] Mahesh Lokhande: डिक्शनरी वापर करणे
[1/17, 10:24 PM] सुनिता लोकरे: इंग्रजी शब्दकोडी
[1/17, 10:24 PM] Mahesh Lokhande: माझा शब्दकोश तयार करणे.
[1/17, 10:25 PM] Mahesh Lokhande: वाचनस्पर्धा गतीवाचनसराव घेणे.
[1/17, 10:25 PM] Mahesh Lokhande: चित्रातील अनेक शब्द इंग्रजीत लिहिणे.
[1/17, 10:26 PM] सुनिता लोकरे: उतारावाचनावरील प्रश्न
[1/17, 10:26 PM] सुनिता लोकरे: तयार करणे
[1/17, 10:26 PM] सुनिता लोकरे: कवितेचा अर्थ लिहून घेणे
[1/17, 10:29 PM] सुनिता लोकरे: पाठाचा आशय लिहून घेणे
[1/17, 10:29 PM] Mahesh Lokhande: चित्र व त्यावरील माहितीकार्ड तयार करणे.
[1/17, 10:29 PM] Mahesh Lokhande: शुभेच्छासंदेश भेटकार्ड तयार करणे.
[1/17, 10:30 PM] सुनिता लोकरे: प्रश्ननिर्मिती तयार करा
[1/17, 10:31 PM] खोतसर ज्ञा: इंग्रजी अक्षरा पासून शब्द तयार करणे.
[1/17, 10:32 PM] सुनिता लोकरे: चित्र पहा व प्रश्न तयार करा
[1/17, 10:33 PM] सुनिता लोकरे: नकाशावाचन
[1/17, 10:33 PM] खोतसर ज्ञा: अंताक्षरी स्पर्ध
[1/17, 10:34 PM] सुनिता लोकरे: तक्ते तयार करुन घेणे
[1/17, 10:35 PM] सुनिता लोकरे: Garden of words वरील प्रश्नोत्तरे लिहा
[1/17, 10:37 PM] सुनिता लोकरे: मजकूर वाचून प्रश्नांची उत्तरे लिहून घेणे
[1/17, 10:37 PM] Mahesh Lokhande: प्रदिप कांबळेसर,खोतसर,समाधान शिकेतोडसर,होनरावमॅडम,शंकर देसाईसर,वसंत काळपांडेसाहेब,सतीश कोळीसर,समीरसर,सुनिता लोकरेमॅडम,प्रतिक्षा गायकवाडमॅडम,सुलभा लाडमॅडम,रशीद तांबोळीसर,नितीन मोटेसर सर्वांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/17, 10:38 PM] Mote Gondi: इंग्रजी -
चौरस फलकावर उभे अाडवे क्रमाने स्पेलिंगसह शब्दांचे नांवे लेखन करणे .उदा (parts of body .) वेळ देवूण वाचन ,लेखन घेणे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया द्या .