Tuesday, 6 February 2018

शाळासिध्दी महत्वाचे

शाळासिद्धी महत्वाचे

शाळासिद्धी शाळेची प्राप्त श्रेणी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

http://www.shaalasiddhi.nuepa.org/shaalasiddhi/Reports/SchoolEvaluationReportForPublic?AcademicYearId=0 

शाळासिद्धी  नवीन बदल 

 सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि 

प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे  गुण असे होते त्यात यावर्षीकरीत 

बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत 

तसेच 

क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीत असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे 

या गुणांकनाव्यतीरिक्त  

  शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही 

46 मानके गुणीले 3=138 गुण 

138पैकी 112 गुण पडल्यास 

आपल्या शाळेस 

अ श्रेणी प्राप्त होईल

आता

 ★ 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल . 

मूल्यांकन हे सन  2016- 17चे होईल

क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.

सर्व क्षेत्रासाठी गुणदान - 

1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)

२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)

३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )

याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।

आता केवळ 3 ग्रेड असतील.

81% ते 100 % - A Gread

50% ते80 %.   - B Gread

50 %  पेक्षा कमी - C Gread

या प्रमाणे ......

 7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.

शालासिद्धी तपासणी साठी तयार करावयाचे रेकॉर्ड व क्षेत्रनिहाय इतर महत्वाच्या बाबी 

शालासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी   शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी

क्षेत्र -१
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत 

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .

२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .

३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.

४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .

५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .

६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .

७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.

८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .

९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .

१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.

११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .

१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.

क्षेत्र -२अध्यन व अध्यापन व मूल्यमापन 

१ विध्यार्थी संचिका .

२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .

३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .

४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.

५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .

६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .

७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .

८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .

९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.

१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .

११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .

१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .

१३ विध्यार्थी हजेरी .

क्षेत्र -३ विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास 

१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.

२ वर्ग अध्यापण नियोजन .

३ विधार्थी हजेरी .

४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.

५ परिपाठ नियोजन रजिस्टर 

६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .

७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .

८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.

९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.

क्षेत्र -४ 

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन 

१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.

२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.

३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .

४ किरकोळ रजा रजिस्टर .

५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .

६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .

७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.

८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .

९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM 

१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.

११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .

११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .

१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

क्षेत्र -५शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन 

१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .

२ शाळा विकास आराखडा प्रत .

३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.

४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.

५ काम वाटणी रजिस्टर .

क्षेत्र -६ समावेशान आरोग्य आणि संरक्षण

१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .

२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.

३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.

४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .

५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.

६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.

७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.

८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.

९ आरोग्य तपासणी रजिस्टर .

१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .

११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.

१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.

१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.

१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर. 

क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग 

१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .

२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.

३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .

४ लोकसहभागाचे फोटो .

५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,

६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .

७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .

वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी करावी .

सदरची माहिती आपल्याला उपयोगी व्हावी म्हणून संकलित केली आहे.

Tuesday, 23 August 2016

शिक्षकांचे ब्लॉग व वेबसाईट


वेबसाईट/ ब्लॉग तयार करणा-या शिक्षकाचे नाव जिल्हा शाळेचे नाव व पत्ता वेबसाईट/ ब्लॉगचा अड्रेस
श्री. सुनिल आलूरकरNandedZ.P.P.S. Hingani Tq: Biloliwww.zpguruji.com
रंगनाथ लक्ष्मण कैलेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा,वरनाळवाडी ता.उमरगाhttp://rangnathkaile.blogspot.in/
श्री ज्ञानदेव सहादू नवसरेनाशिकजि प प्राथमिक शाळा कळमपाडा ता पेठ जि नाशिकwww.dnyanvahak.blogspot.in
AMOL KISAN HANKAREsangliZ.P. SCHOOL KHOTWASTI (THABADEWADI) TAL KAVATHE MAHANKAL DIST SANGLIguruvarykm.blogspot.in
श्री भापकर रवींद्र शहाजीअहमदनगरजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगरwww.ravibhapkar.in
श्री.खोसे उमेश रघुनाथउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळंब ता. उमरगा http://umeshkhose.blogspot.com
रोशन गुलाबराव फलकेचंद्रपूरजि.प.प्राथमिक शाळा ,वलनी, ता.नागभीडshikshanmarathi.blogspot.in
समाधान शिकेतोड उस्मानाबाद जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद shikshansanvad.blogspot.com
Shivaji R. SurawaseSolapurZ P School Haldugewww.zpshalduge@gmail.com
लक्ष्मण काटेकरसोलापूरजि प प्रा शाळा कुंभारी मुलेwww.laxmankatekar.blogspot.in
Shaikh Nayamoddin HashamoddinSolapurzilha parishad primary school fulchincholizppsfulchincholi.blogspot.in
Annasaheb KashidSindhudurgZPPS GOTHOS NO.1 TAL- KUDALhttp://mahazpschoollive.blogspot.com/
श्री. पाटील उमाकांत प्रल्हादराव उस्मानाबादजि.प स्पेशल प्रा.शाळा.मुरूम ता.उमरगा myspecialschoolmurum.blogspot.com
श्री सचिन जयसिंग यादव साताराजि.प.प्राथ.शाळा सरडेगावठाण ता.फलटणwww.zppssaradegavthan.in
श्री .गायकवाड़ आर. बी जालनाजिल्हा परिषद प्राथ.शाळा गणेशवाड़ी के.अव्हना ता.भोकरदन जि.जालनाwww.zppsganeshwadi.blogspot.in
परवेज शेखसोलापूरजि प शाळा शेटेवस्तीparvezmshaikh.blogspot.in
जामदार मिलिंद देविदासअहमदनगरजि. प.प्राथ. शाळा दत्तवाडी चांदा, ता. नेवासा, जि. अहमदनगरmilindjamdar.blogspot.in
जामदार मिलिंद देविदासअहमदनगरजि. प.प्राथ. शाळा दत्तवाडी चांदा, ता. नेवासा, जि. अहमदनगरmilindjamdar.blogspot.in
घोरवाडे बळीराम सुधाकरउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा कुन्हाळी ता.उमरगा www.ghorwadebaliraja.blogspot.in
घोरवाडे बळीराम सुधाकरउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा कुन्हाळी ता.उमरगा www.ghorwadebaliraja.blogspot.in
कडलग सचिन गुलाबराव जालनाजि.प.प्रा.शा.देशगव्हाण ता.अंबड जि.जालनाwww.elearningzp.in
आनंद रामभाऊ नांदुरकरअकोलाजि. प. व. प्राथ. म. शाळा, जळगांव न. ता अकोट जि. अकोलाzpschooljalgaonnahate.blogspot.in
मुंढे डी डीजालनाजी प प्रा शाळा परतवाड़ीzpschoolparatwadi.bolgspot.com
santosh vanketrao kendreraigadjambhulmalwww.kendresantosh.blogspot.com
santosh vanketrao kendreraigadjambhulmalwww.kendresantosh.blogspot.com
Machindra Rajendra ShendageSolapurZ P P SCHOOL NAVGIRE BALSARAF WASTI, PIMPALKHUNTEnavgire2001.blogspot.com
प्रविण डाकरे सांगली जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली www.pravindakare.blogspot.com
चौधरी इब्राहिम आमीनसाहेब उस्मानाबाद जि.प.प्रा.शा.चिंचोली (भुयार) ता.उमरगा guruwarya.blogspot.in
संतोष दहिवळअहमदनगरजि.प.प्राथ. शाळा नांदूर सुकळी, ता. नेवासा, जि. अहमदनगर http://www.santoshdahiwal.in
लक्ष्मीकांत रामराव नाईकऔरंगाबादजि प प्रा शा केसापुरी तांडा, केंद्र -दौलताबाद,ता जि औरंगाबादHttp://laxmikantnaik5.wix.com/ps-kesapuri-tanda
लक्ष्मीकांत रामराव नाईकऔरंगाबादजि प प्रा शा केसापुरी तांडा, केंद्र -दौलताबाद,ता जि औरंगाबादHttp://laxmikantnaik5.wix.com/ps-kesapuri-tanda
राम राघोजी माळीठाणेजि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणेramrmali.blogspot.in
Sachin Pawar Solapur Zpps chavarewasti madhazpguru.blogspot.in
Sachin Pawar Solapur Zpps chavarewasti madhazpguru.blogspot.in
सुनील बलभीम सागरेकोल्हापूरविद्यामंदिर किसरुळ, मौजे किसरुळ, ता पन्हाळाwww.techgurumarathi.blogspot.in
संजय गोरक्षनाथ तेलोरेअहमदनगरजि.प.प्रा.शाळा सजनवाडी, उंबरे,ता.राहुरीwww.rahurigatsadhankendra.blogspot.in
संदिप बलभीम वाघमोरे पुणे पिंपरी चिंचवड म.न.पा.शाळा खराळवाडी कन्या पिंपरी पुणे 18www.sandeepwaghmore.com
शाम गिरीपरभणीजि.प.प्रा.शाळा व्यंकटी तांडा ता.सोनपेठ जि.परभणीwww.zpvenkatitanda.blogspot.com
Nadeem KhanBhandaraNutan Kanya Jr. College, Bajrang Chowk, Bhandarawww.teachwiz.wix.com/nadeem
Dhiraj Bapu JetheSolapurZ.P.P.School Wadaji Ta.S.Solapur Dist-SolapurDhirajjetheblogspot.com
जाधव दिपक निव्रत्तीअहमदनगर जिप प्राथ शाळा म्हाळस पिंपळगाव ता नेवासा www.dipakjadhav888.blogspot.com
Sanjay madharao pulkuteLaturMunicipal corporation school no.3 Badave nagar laturWww.lmcschools.blogspot.in
Suhas shrirang kolekar Osmanabadzpps kayre,tl:peth,dist:Nashikzpprimaryschoolkayre.blogspot.in
जयदिप डाकरेकोल्हापूर जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली ता.पाटण जि.सातारा jaydipdakare.blogspot.com
Dipak suresh paradesolapurzp school Surwase vasti,wad-Degaon ta-moholdipakzp. blogspot.com
खाडे राजू जेजेरथकोल्हापुरविद्या मंदिर किसरुळ ता.पन्हाळाwww.khaderaju.blogspot.com
Prasad RajeAkolaZ.P.Upper Primary School.Devali Tq.Dist Akolawww. versatileteachers.blogspot.in
सिमिंता कुंभार सोलापूर बागलवस्ती बारलोणी ता.माढा www.bagalwasti.blogspot.in
VIJAGAT DNYANESHWAR SUKHADEOSolapurZPPS DHOLEWASTI (RANZANI)TA PANDARPUR www.esmartguruji.blogspot.in
सुरज शिकलगारSanglikhandobachiwadihttp://eschool4u.blogspot.in
महामुनी प्रमोद माणिकरावउस्मानाबादजिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा, ता.भूम, जि.उस्मानाबादeshikshakbhoom.blogspot.com
महामुनी प्रमोद माणिकरावउस्मानाबादजिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा, ता.भूम, जि.उस्मानाबादeshikshakbhoom.blogspot.com
Rajeshwar Bapurao PillewarParbhaniZPPS Kanadkhed 2/ K Purnassaparbhani.blogspot.com
Uttam Namdev MohiteSindhudurgaZ.P.Primary School Pural Kalambaiuttammohite.blogspot.in
Rajeshwar Bapurao PillewarParbhaniZPPS Kanadkhed 2/ K Purnassaparbhani.blogspot.com
Rajeshwar Bapurao PillewarParbhaniZPPS Kanadkhed 2/ K Purnassaparbhani.blogspot.com
Rajeshwar Bapuro PillewarParbhaniZPPS Kandkhed2/ K Purnahttps://rajeshwarpillewar.edublogs.org/
समीर दत्तात्रय लोणकरसोलापूरजि.प.प्राथमिक शाळा जमदाडेवस्ती ता.माळशिरस जि.सोलापूर zppsjamadadewasti.blogspot.in
Vijay Gahininath GarjeRaigadRZP SCHOOL KUMBHE .At. Kumbhe Post.Borwadi Tal.Mangao Dist.Raigad 402120crcborwadi.blogspot.com
Varsha Uttam WaykarMumbaiVeenanagar Municipal Hindi School Mulund - West Mumbai-801)Shikshanjyoti 2)www.veenahindi.wordpress.com 3)veenanagar page in facebook
Kale Dipak MadhukarSolapurZpps Khadkonikaleguruji.blogspot.in
Manjusha Kamalakar SwamiOsmanabadZ.p.p.s.Hinglajwadii Ta/Dist-Osmanabadmanjushaswami.blogspot.in
रविंद्र राऊत कर्जतअहमदनगरजिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगरdemanwadi.blogspot.in
Asha Dnyandev ChineNashikZp pri school Talevasti Gangadhari , Nandgaon (Nashik)http://talevasti.wordpress.com
Lole Munjappa ShivahiraoParbhaniZpcps MahatpuriZpcpsmahatpuri.blogspot.com
Asha Dnyandev ChineNashikZp pri school Talevasti Gangadhari , Nandgaon (Nashik)http://talevastig.wordpress.com
Asha Dnyandev ChineNashikZp pri school Talevasti Gangadhari , Nandgaon (Nashik)http://aashachine.wordpress.com
Vishwasrao Digambar Awatade Solapur Z. P. P. SCHOOL Nimboni At/Post-Nimboni Tal -Mangalwedha Dist-Solapurzppschoolnimboni.blogspot.com
सोमवंशी तानाजी उत्तमराव लातूरजि प प्रा शा हिप्परगाराव ता.उमरगाtanajisomwanshi.blogspot.in
सचिन गायकवाडपालघरजि प शाळा कवाडा कोंढारपाडा ता तलासरीsachinhgaikwad.blogspot.in
अशोक निव्रती तळेकरपालघरजि.प.शाळा रायतळी दळवीपाडाashoktalekar.blogspot. in
श्री भापकर रवींद्र शहाजीअहमदनगरजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगरwww.ravibhapkar.in
sunil wankhede and sandip patiljalgaonmahatma gandhi vidyaly, varangaon, tal- bhusawal dist- jalgson , pin 425305jjvamblogspot.com
मनोज पटनेपरभणीजी प प्रा शाला थड़ी पिंपळगांव केंद्र शीर्षी ता. सोनपेठ जी परभनीwww.manojpatne.blogspot.in
Santosh HingmirePalghar Z.p.school, memdhyachapadaSantoshhingmire.blogspot.com
सचिन देशमुख जालना सरस्वती माध्यमिक विद्यालय , गोंदेगाव ता.जि.जालना smvgondegaon.blogspot.in
Mahadev R ShelarPuneZ p school Dhaygudewadi No 2 . Boripardhi ( Kedgaon ) Tal . Daund Dist . punedhaygudewadischool.com
sachin vitthalrao shelkePunezpps mugaon kendra deulgaonraje block daund district punehttps://sachinshelke7.wordpress.com/
उमेध फुलचंद धावारेपुणेजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्राममळा लोणीकाळभोर Sidrammala.blogspot.in
श्री.शिवानंद दिगांबर नालबंदभंडारापोस्ट ऑफिस भागडीsdnalband.blogspot.com
प्रदिप कुंभारसाताराजि प शाळा पाथरपुंज ता . पाटण www.pradipkumbhar.blogspot.in
श्री प्रकाश लोटन चव्हाण नाशिक जि. प.शाळा बोरस्तेवस्ती ता. निफाड जि.नाशिक chavanprakash001.blogspot.in
तानाजी खंडागळेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा पिस्तमवाडीwww.khandagaletejal.com
तानाजी खंडागळेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा पिस्तमवाडीwww.khandagaletejal.com
तानाजी खंडागळेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा पिस्तमवाडीwww.khandagaletejal.com
तानाजी खंडागळेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा पिस्तमवाडीwww.khandagaletejal.com
तानाजी खंडागळेउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा पिस्तमवाडीwww.khandagaletejal.com
Balasaheb Nivarati uglepalgharz.p.school savroli,vikramgad dist- palgharhttp://zpschoolsavroli82-com.blogspot.in/p/blog-page_40.html?m=1
कमलजित तारासिंग राठोडभंडाराजि. प. प्राथ. शाळा, डोंगरगावcrcpahela.blogspot.in
एकनाथ मंजाबापू गायकवाडरत्नागिरीजि.प.प्राथ.शाळा गोवळ नं.१, ता.राजापूर. जि.रत्नागिरी.zpschoolgovalno1.blogspot.in
बालाजी माणिकराव केंद्रे नंदुरबार जि प प्रा शाळा सोजडबार, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार www.aamhishikshak.blogspot.in
Navnath PawarJalgaonZ.P.Pri.School, Tidya, Tal. Raver9nathpawar.blogspot.in
श्री वैजीनाथ विलास धामणेअहमदनगरजि.प.प्रा.शाळा भोरमाळ (हंगेवाडी)ता.श्रीगोंदाzppsbhormal.blogspot.com
श्री वैजीनाथ विलास धामणेअहमदनगरजि.प.प्रा.शाळा भोरमाळ (हंगेवाडी)ता.श्रीगोंदाzppsbhormal.blogspot.com
मुकुंद भाउराव पवारHingoliZilla parishad primary school Hatala cps goregaon tq sengaonwww.crcgoregaon.blogspot.com
मुकुंद भाउराव पवारHingoliZilla parishad primary school Hatala cps goregaon tq sengaonwww.crcgoregaon.blogspot.com
श्री. पवन तुकाराम कानडेपालघरजि. प. केंद्रशाळा कुडूस , ता. वाडा, जि. पालघरpavankanade.blogspot.in
मुकुंद भाउराव पवारHingoliZilla parishad primary school Hatala cps goregaon tq sengaonwww.crcgoregaon.blogspot
श्री. श्रीकृष्ण एकनाथ निहाळ जालना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण, ता परतुर, जि जालना www.primaryteachers.in
ABDUL RAZIQUE HUSAINAMRAVATIZ.P. URDU MIDDLE SCHOOL GHATLADKI Tq. Chandur Bazarwww.mahahelp.blogspot.in
Baku Dashrath KutwalPunez.p.school vadhane,Tal-Baramati,Dist-Pune Pin-412204www.zpschoolvadhane.com
प्रशांत सुरेश दरवडेSangaliZpschool,nangaremala atpadihttp://pdarawade13.wix.com/dyandipk.com
विठ्ठल जाधवबीडजिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी के जाटनांदूर ता शिरूरकासार जि बीडvitthalwaani.com
Rohokale Nitin BhagujiJalnaZPPS Ravna Cps Bondhalapuri Tal Ghansawangi Dist Jalnawww.mahazpschool.blogspot.in
रविंद्र नादरकरबुलडाणाजिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा करवंड पंचायत समिती चिखली जि बुलडाणाhttp://ezpschool.blogspot.in/
मंगेश मधुकर मोरेसोलापूरदत्त प्राथमिक विद्यामंदिर, वायकुळे प्लॅाट, उपळाई रोड, बार्शी http://mangeshmmore.blogspot.in
मंगेश मधुकर मोरेसोलापूरदत्त प्राथमिक विद्यामंदिर, वायकुळे प्लॅाट, उपळाई रोड, बार्शी http://mangeshmmore.blogspot.in
लक्ष्मण काटेकरसोलापूरजि प प्रा शाळा कुंभारी मुलेwww.laxmankatekar.blogspot.in
Asha Dnyandev ChineNashikZp pri school Talevasti Gangadhari , Nandgaon (Nashik)http://ashachine.blogspot.com
श्री.नामदेव न्हानजी चौरे नाशिक महानगरपालिका शाळा क्र. ५६, फुलेनगर, नाशिक.nnchaure.blogspot.in
श्री वैजीनाथ विलास धामणेअहमदनगरजि प प्रा शाळा भोरमाळ( हंगेवाडी)ता-श्रीगोंदा,जि-अ.नगरzppsbhormal.blogspot.in
chitrarekha jadhavRAIGADRaigad zilla parishad shala Amtem pen Raigadccucrdbbjblog post
Madhuri Ramakant DeorukhakarRatnagiriZ.P. primary school Mavalange Nओ 1creativemadhurirdblogspot in
श्री.खोसे उमेश रघुनाथउस्मानाबादजि.प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळंब ता. उमरगा http://umeshkhose.blogspot.com
Dileep Nagaraj DesaleNashikZ.P.Primary school- Zadi,Tal-Malegaondilipdesale.blogspot.in
Smt Asha Dnyandev ChineNashikZp Pri. School Talevasti (Gangadhari), Tal - Nandgaon, ,Nashikhttp://ashachine.blogspot.com
Smt Asha Dnyandev ChineNashikZp Pri. School Talevasti (Gangadhari), Tal - Nandgaon, ,Nashikhttp://talevasti.blogspot.com
AMIT SHANKAR NAIKGADCHIROLIGOVT. SEC. & HIGHER SEC. GIRLS ASHRAM SCHOOL, KHAMANCHERU TAH. AHERI DIST. GADCHIROLIhttp://govtashramschoolkhamancheru.blogspot.in/
सचिन हनुमंतराव ठाकुरपरभणीजि.प.के.प्रा.शा.माटेगाव ता.पुर्णा जि.परभणीSachinthakur2007.blogspot.in
नीता भास्कर आरसुलेजालना जि.प.प्रा. शा.दोदडगाव कें डोणगाव तालुका अंबड zppsdodadgaon.blogspot.in
जाधव सतीश जगन्नाथ सातारा वाघोली,ता.कोरेगाव, जि. सातारा http//wagholischool.webs.com
सतीश जाधव सातारा सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ http://hmsangh.webs.com
देवानंद कोंडुजी घरत BHANDARAZ.P.P.S.SHIVNALA GONDIwww.brcpauni.in,www.shivgondi.blogspot.in
Santosh Bharat ThoratSolapurZPPS Mendhapur, Taluka Pandharpur, District Solapursantoshbharatthorat.blogspot.in
rsmesh datta balwadosmanabadZPPS DIGGI TA. OMERGArameshbalwad.in
sunil kalyanappa mengshettiosmanabadZPPS DIGGI TA. OMERGAskmarathi.blogspot.com
KULDIPAK SHESHRAO WAGHMARENANDEDZPCPS TALNI,TALUKA HADGAON DIST NANDEDwww.zpcpstalni.blogspot.in
सुनिल लक्ष्मण जाधवधुळेजि प शाळा खुडाणे , ता. साक्रीwww.primaryteacherndbr.com
RAGHUNATH JADHAVsataraz.p.school kudal. tal. jaoli, dist. satarahttp://jawalieducation.blogspot.in/
Popatrao Ramchandra Chougulepunez.p.school shivane Tal-maval Dist-pune 410506popatraochougule.blogspot.com
चौगुले पोपटराव रामचंद्रपुणेजि.प.शाळा शिवणे ता- मावळ जि.-पुणेpopatraochougule.blogspot.com
श्री बनसुडे धनराज शिवाजी लातूर जि.प.प्रा.शा.गोडगेवस्ती ता.परंडा जि.उस्मानाबाद www.bansude22.blogspot.in
Raju Jejerath KhadeKolhapurVidya mandir kisrul tal-panhalawww.khaderaju.blogspot.com
प्रदिप कुंभारsatara z p school patharpunj ta patan dist satara www.pradipkumbhar.blogspot.com
महेश शहाजी लोखंडे सातारा जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.सातारा http://zppsshindemalasharadnagar.blogspot.in/
महेश शहाजी लोखंडेसाताराजि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.साताराhttp://tantrasnehi.blogspot.in/
महेश शहाजी लोखंडेसातारा जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.साताराhttp://maheshlokhande.weebly.com/
महेश शहाजी लोखंडेसाताराजि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.साताराhttp://pskarad.blogspot.in/
महेश शहाजी लोखंडेसातारा जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.साताराhttp://maheshlokhandekarad.blogspot.in/
महेश शहाजी लोखंडेसाताराजि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.साताराhttp://techsavvysatara.blogspot.in/
Pradip ChateBeedZPPS MANDWAhttp://pradipchate.blogspot.in
Manisha Bhanudas GuravSindhudurgZ.P.School Sawantwadi No. 4, Tal-Sawantwadi Dist. - Sindhudurgmanishagurav.blogspot.com
गौरी शशिकांत पाटील नाशिक जि.प.प्राथमिक शाळा,चांदोरी मुले,चांदोरी, ता.-निफाड, जि.-नाशिक.www.balsnehi.in
बालाजी माणिकराव केंद्रेनंदुरबारजि. प. शाळा, रेटंबापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबारhttp://aamhishikshak.blogspot.in
SANJAY NARHARI SONARNANDURBARMODERN ENGLISH SCHOOL, AT POST - BORAD, TALUKA- TALODA, DIST.- NANDURBARwww.gurumitra.in
मुंढे डी डी जालना जि प प्रा शाळा परतवाडी zpschoolparatwadi.blogspot.in
अरविंद बन्सी मोढवेपुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ, तालुका- आंबेगाव, जिल्हा- पुणे.http://arvindmodhave.blogspot.in/
Ghyar Chandrkant DHingoliZ.P P S PANGARI BLOCK & DIST HINGOLIGHYARCD
श्री. उजेर अहमद शेख रत्नागिरी अडखळ पाटील, ता. दापोली ujershaikh19.blogspot.com
देविदास गजानन गोसावी बुलडाणा जि.प .म .प्रा. शाळा वाघजाळ devidas82.blogspot.in
Sandip D PatilJalgaonDr. N. N. Akole MAdhyamik Vidyalaya, Raverjjvam.blogspot.com
संतोष तुकाराम माळीरत्नागिरीजि.प.प्रा.शाळा करक नं.१ ता.राजापूरhttp://santoshmali78.blogspot.in/
UMEDH FULCHAND DHAWAREpunezpps sidrammala,lonikalbhor,tal haveli, punesidrammala.blogspot.in
UMEDH FULCHAND DHAWAREpunezpps sidrammala,lonikalbhor,tal haveli, puneumedhdhaware.blogspot.in
Masood Ahmad Shaikh MansoorJalgaonZ. P. Urdu Girls No. 1, Nashirabad Tal. Jalgaonhttp://salaammaullim.blogspot.in
Borde Dadasaheb RaosahebAhmadnagarGurudev Jangli Maharaj Gurukul Kokamthan Tal_Kopargaon Dist-Ahmadnagrwww.gjmgk.blogspot.in
मो आरीफुर्रहमान अमरावती जि.प.उर्दू शाळा पांढरी http://ararif7.blogspot.in
श्री.हरिदास कारभारी भांगरे PuneZPPS School Bodakewadi, Tal- Mulshi , Dist - Pune haridasbhangare.blogspot.com
विक्रांत तानाजी गुंडधुळेजि प शाळा भडणे, ता. शिंदखेडा, जि. धुळेwww.transferhelpdesk.blogspot.in
Vikrant Gund धुळेजि प शाळा भडणे, ता. शिंदखेडा, जि. धुळेwww.brcshindkheda.blogspot.in
SHAKEEL M BAGWANAhmednagarZ.P.P.School Padhegaon (Boys),Tal:Shrirampurmarathieschool.blogspot.in
जाधव दिपक निव्रत्ती अहमदनगर जि प प्राथ शाळा म्हाळस पिंपळगाव ता-नेवासा ,जि -अहमदनगर www.dipakjadhav888.blogspot.in
गिरी शामसुंदर रुपगीर परभणी जि.प.प्रा.शाळा व्यंकटी तांडा www.zpvenkatitanda.blogspot.com
Shailesh Kisan ShirsathJALGAONSau.Ratna Jain Prathmik Vidyalaya ,Pratap Nagar Ring Road Jalgaonshaileshshirsath.blogspot.com