Saturday 24 January 2015

इंग्रजी विकास भाग २


Negative Questions :-
1. Aren't I here ?
मी येथे नाही का ?
2. Aren't we here ?
आम्ही येथे नाहीत का ?
3. Aren't you here ?
तू येथे नाही का ?
4. Aren't you here ?
तुम्ही येथे नाहीत का ?
5. Isn't he here ?
तो येथे नाही का ?
6. Isn't Adarsh here ?
आदर्श येथे नाही का ?
7. Isn't she here ?
ती येथे नाही का ?
8. Isn't Shreya here ?
श्रेया येथे नाही का ?
9. Isn't It here ?
ते येथे नाही का ?
10. Aren't they here ?
ते, त्या, ती येथे नाहीत का ?


Positive:-
1. I was here.
मी येथे होतो.
2.We were here.
आम्ही येथे होतो.
3.You were here.
तू येथे होता.
4.You were here.
तुम्ही येथे होता.
5.He was here.
तो येथे होता.
6.Adarsh was here.
आदर्श येथे होता.
7.She was here.
ती येथे होती.
8.Shreya was here.
श्रेया येथे होती.
9.It was here.
ते येथे होते.
10.They were here.
ते, त्या, ती येथे होते.

Negative:-
1. I wasn't here.
मी येथे नव्हतो.
2.We weren't here.
आम्ही येथे नव्हतो.
3.You weren't here.
तू येथे नव्हता.
4.You weren't here.
तुम्ही येथे नव्हता.
5.He wasn't here.
तो येथे नव्हता.
6.Adarsh wasn't here.
आदर्श येथे नव्हता.
7.She wasn't here.
ती येथे नव्हती.
8.Shreya wasn't here.
श्रेया येथे नव्हती.
9.It wasn't here.
ते येथे नव्हते.
10.They weren't here.
ते, त्या, ती येथे नव्हते.



No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .