Monday 25 January 2016

२६ जानेवारीस २६ apps

२६ जानेवारी २०१६ रोजी  २६ apps चे उद्घाटन होत आहे .

शैक्षणिक ग्रुपचर्चा ४०

[1/25, 9:14 AM] Mahesh Lokhande: 🔴 ग्रुपचर्चासत्र   ४० 🔴
🌍 चर्चेचा विषय🌍
🔶वर्ग १००% प्रगत करणेसाठी त्रैमासिक योजना🔶
💎मुद्दे=१)प्रगत वर्ग कशास म्हणावे?
२)वर्गास १००% प्रगत करणेसाठी तीन महिन्याची योजना.💎

🔶चर्चेस वेळ  दि. २५/१/२०१६   रात्री ९.३० ते१०.३०पर्यंत.🔶 सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावे.🔵 आपले योगदान आमच्यासाठी अनमोल आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
[1/25, 9:41 PM] Mahesh Lokhande: प्रगत वर्ग म्हणजे काय?
[1/25, 9:41 PM] ‪+91 88889 13305‬: kharach aathvadytoon ekda charcha asavi..i agree with you sir
[1/25, 9:41 PM] खोतसर ज्ञा: ज्या वर्गची तयारी 100%आहे. आणि सर्व मुलांना त्या वर्गाच्या सर्व क्षमता पूर्ण पणे प्राप्त झाल्या आहेत. असा वर्ग 100%प्रगत आहे असे समजावे. त्याबरोबर मुलांना व्यवहारी  ज्ञान प्राप्त झालेले असावे.
[1/25, 9:42 PM] मानेmadamविजयनगर: प्रथमतः प्रत्येक अक्षराचे शब्द चक्र घेणे. अक्षरचित्र वाचन, शब्दचित्र वाचन घेणे. साधे शब्द वाचन,क्रमाने सर्व स्वरचिन्हांचे शब्द वाचन घेणे
[1/25, 9:42 PM] ‪+91 88889 13305‬: प्रगत म्हणजे तो आपले ज्ञान उपयोगात आणने
[1/25, 9:44 PM] ‪+91 88889 13305‬: तो स्वत: प्रयत्न करणे ते असं का त्याचे उत्तर मिळवणे फक्त वाचन व लेखन येणे म्हणजे प्रगत नव्हे
[1/25, 9:50 PM] हिलेमॅडम: विद्यार्थी ज्या वर्गात म्हणजे ज्या इयत्तेत शिकतो आहे त्या वर्गासाठी असणाऱ्या सर्व क्षमता प्राप्त असणे म्हणजे तो वर्ग 100%प्रगत  असणे
[1/25, 9:51 PM] मानेmadamविजयनगर: त्या त्या इयत्तेच्या अपेक्षीत सर्व क्षमता त्या इयत्तेच्या सर्व मलांना प्राप्त होणे
[1/25, 9:52 PM] मानेmadamविजयनगर: सर्व मुलांना प्राप्त होणे
[1/25, 9:52 PM] खोतसर ज्ञा: पुढील नियोजनामध्ये जोडाक्षर शब्द शंभर पर्यत्न अंक वाचन लेखन आकृतीबंध शब्दवरून उतारा तयार करणे गोष्ट सांगणे. इ. नियोजन करावे
[1/25, 9:53 PM] हिलेमॅडम: जर वर्गात अप्रगत मुले असतील तर त्यांच्यासाठी कृति आराखडा तयार करुण त्यावर उपयोजना केलि पाहिजे
[1/25, 9:55 PM] महेश हारकेसर: कृति आराखडा  sanga
[1/25, 10:00 PM] खोतसर ज्ञा: अप्रगताच्यासाठी जास्तीतजास्त कृती वर भर द्यावा. विद्यार्थी _विद्यार्थी  शिक्षक-विद्यार्थी मार्गदर्शन करावे शैक्षणिक साहित्याचा. भरपूर वापर करून प्रगत करावे.
[1/25, 10:00 PM] हिलेमॅडम: अप्रगत विद्यार्थी निश्चित करुण ते कोणत्या क्षमतामध्ये कमी आहेत त्यानुसार त्याची नोंद देऊन अध्यापनाचे नियोजन करावे असे मला वाटते
[1/25, 10:01 PM] हिलेमॅडम: नोंद ठेऊन
[1/25, 10:05 PM] हिलेमॅडम: थोडक्यात त्या विद्यार्थ्यासाठी आपण काय नियोजन केले आहे व् ते कसे घेणार आहोत याची नोद ठेवणे म्हणजे कृति आराखडा.
[1/25, 10:06 PM] हिलेमॅडम: यापेक्षा कुणाला वेगळे माहित असेल तर प्लीज सांगा म्हणजे आमच्याही लक्षात येईल
[1/25, 10:07 PM] मानेmadamविजयनगर: काही मुले स्वतःहून लेखन करणे या क्षमतेत कमी पडतात . त्यासाठी विविध चित्रसंग्रह करून ठेवणे.त्याचे चित्रवर्णन सराव घेणे. मुद्यावरून गोष्टी सराव घेणे.अपूर्ण गोष्टी पूर्ण करणणणण
[1/25, 10:11 PM] Mahesh Lokhande: पहिला आठवडा 
म क त न घ ा झ ह प य े च (ओळख)
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ा जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे.
चित्राखाली नाव लिहिणे.
आवडत्या वस्तूंची चित्रे काढणे.खाली नाव लिहिणे.
हा माझा मामा सोपी वाक्ये वाचणे.
े चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
मामा ये सारखी वाक्ये वाचणे.
[1/25, 10:12 PM] Mahesh Lokhande: दुसरा आठवडा
[1/25, 10:12 PM] Mahesh Lokhande: ब र ल ी द ण ई आ ि व ओळख
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ी जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ि चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
दादा पिचकारी आण सारखी वाक्ये वाचणे.
चाचणी १
प्रश्न१) ब व म २)न द त ३)घ प य४)ह झ ई५)ल ण क६)च झ र७)ब प य८)आ घ ई
प्रत्येक गटातील एक अक्षर सांगणे.अचुक श्रुतलेखनास १/२गुण देणे.
प्रश्न ऐक व लिही
१)घार पेला तीन किनार२)बाण बेदाणे नीरा हिरा ३)तनया दाणे मीरा निमा ४)बारा मेण पीक निघाला
कोणत्याही एका गटातील शब्दाचे श्रुतलेखन योग्य शब्दास १ गुण द्यावा
प्रश्न चित्राखाली नाव लिहिणे.
मिरची बादली घर पाय योग्य उत्तरास १ गुण
प्रश्न वाक्य ऐकून लिहिणे
दाणे दे. घार बघ.घरी चल.दिवा लाव.२वाक्ये सांगणे प्रत्येक वाक्यास २ गुण द्यावेत.
प्रश्न उतारावाचन
ही मीना हा तिचा दादा.ही तिची ताई.दादाचे नाव तनय.ताईचे नाव नयना.
हे माझे घर.घराला दार आहे.ही तिची ताई.दादाचे नाव तनय. ताईचे नाव नयना.
हा मका बघ. मेघा मका आण.मला मका दे.दादाला दे.ताईला पण दे.
[1/13, 10:02 PM] हिलेमॅडम: पाच ते सहा अक्षरांचा गत तयार करुण त्याच अक्षरांचे शब्द तयार करुण घेणे नेत्र त्याच अक्षरांना स्वरचिन्ह जोडून दोन व् तिन अक्षरी शब्द बनवून घेणे सरावाने मुले करतात .
[1/25, 10:13 PM] Mahesh Lokhande: तिसरा आठवडा                                      ड ळ श ट ू ध ग ो फ ज
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ू जोडून शब्द बनवणे.
शब्द पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ो चे शब्द वाचणे पाहून लिहिणे.
नको रे बाबा सारखी वाक्ये वाचणे.
छोटी चित्ररुप गोष्ट छोट्या वाक्यांची वाचणे
काका आला. काकी आली.काकाची गाडी आली.
परिच्छेदकार्ड वाचणे.
[1/25, 10:14 PM] खोतसर ज्ञा: परिचयाची वाक्ये देणे
[1/25, 10:16 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: १)वेगवेगळी कोणतीही नावे देवून नविन उपक्रम म्हणून जुनाच प्रोग्रॅम पुढे येतो...,,२)मला वाटतं प्रत्येक मुलाची स्वतःची एकतरी विशेष क्षमता असते..,३)काहीही झालं तरी मुळाक्षरे ओळख..वाचन,लेखन....याशिवाय प्रमुख गणिती क्रीया...यांच ज्ञान असणारे..सर्वच विद्यार्थी प्रगत बनु शकतात!!
[1/25, 10:16 PM] मानेmadamविजयनगर: अप्रगत मुले नावे,ज्या क्षमतांमध्ये ती अप्रगत आहेत त्या क्षमतांची नावे त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी केलेली कार्यवाही म्हणजेच कृती आराखडा.
[1/25, 10:18 PM] Mahesh Lokhande: aathavada 4 ख उ थ  ं इ ए स ु अ ढ भ ठ अक्षरओळख
शब्दांमध्ये अक्षरे शोधणे
चित्राखाली नाव लिहिणे.
सोपी गोष्ट वाचणे.
एकादिवशी एकाच अक्षराचे शब्द.
रोज त्याच अक्षराच्या लेखनाचा शाळेत सराव.
रोज त्याच अक्षराचे लेखनसराव घरी गृहपाठ.
ु जोडून शब्द बनवणे.
वाक्य पाहून लिहिणे
मुलामुलींची नावे लिहिणे.
शब्द शोधून लिहिणे.
वाक्ये पाहून लिहिणे.
ं चे शब्द वाचणे पाहून लिहिणे
शब्दांपासून वाक्ये बनवणे.
चाचणी २
प्रश्न सांगीतलेल्या अक्षराला गोल करणे.
१)ड इ ढ २)ध थ ग ३)ट उ अ४)ख स श५)ए ज अ६)इ फ उ७)ळ ढ ट८)भ स ज
प्रश्न ऐकून लिहिणे
१)मोगरा गुलाब झेंडू शेवंती २)खोकला गरुड धूर सफरचंद३)दुपार काजू खोका आंबा
प्रश्न चित्राखाली नाव लिहणे
हरिण खार उंदीर जिराफ
प्रश्न ३ वाक्ये ऐकून लिहिणे.
दादा घर बघ.मला कंगवा दे.गोपी फूल आण.मी मातीत खेळते.
प्रश्न ४ वाचून दाखवणे.
आईने डाळ निवडली.डाळीचा डबा भरला.आई गिरणीत गेली.डाळ दळून घरी आणली.
चंदाने भजी केली दादाला दिली. आईला दिली.बाबाला दिली.चंदाने घेतली.गरम भजी खाताना मजा आली.
केतन घरात आला तर पायल बाहेर निघालेली.केतनने तिला हाक मारली.तिने पाहिले.हात केला.आणि घाईघाईने बाहेर गेली.
[1/25, 10:18 PM] रशीद तांबोळी टे. गोळेश्वर: एकदा मुलांना बेसिक बाबी आल्या की,मग इयत्तानुसार अपेक्षित सर्व उद्दिष्टे साध्य करण्याची योजना शिक्षकांजवळ पाहीजेच!!
[1/25, 10:19 PM] Mahesh Lokhande: आठवडा ५
छ ऊ काही जोडाक्षरे ै ौ ज्ञ ऐ औ अक्षरओळख
कोडी सापडणे रंग शोधणे
गस् त =गस्त  त् या =त्याला
पाहून लिहा =कालच्या भाज्या
आता हे वाचा=इडली,एक होती इडली,ती एकदा चिडली.
क ै च ै वाचन.शब्द वाचून लिहिणे बैल पैसा मैना
उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे लिहिणे.
छोटे परिच्छेद वाचणे.
हौ  ौ  म ौ फ ौ  अक्षरवाचन
हौस चौदा चौकी शब्दवाचन.
गोष्टवाचन
शब्दाची वाक्ये बनवा.
शब्द शोधून लिहिणे.
[1/25, 10:21 PM] Mahesh Lokhande: ६आठवडा
क्ष ओ ष अं  ॅ ॉ र च्या खुणा व काही जोडाक्षरे.
बॅट सॅक बॅग बॅटरी
हाॅटेल टाॅवेल बाॅल काॅट बाॅलपेन
शब्दांची वाक्ये बनवणे =रस्ता
ध्रुव अर्पण तुर्‍या ट्रक
पुर्णविराम देणे.
वाक्य पाहून लिहिणे.
शाळेत फळा आहे.
चित्रात काय आहे लिहिणे.
म्हैस
थट्टा आक्का किल्ला अय्या गप्पा चप्पल अन्न गड्डा आण्णा
हत्ती
विशेषण
प्रश्नचिन्ह
ऋतुजा ऋग्वेद ऋचा
कृष्ण कृपा दृष्ट पृथ्वी शहामृग
ध्वनीवर्धक शब्द
[1/25, 10:22 PM] Mahesh Lokhande: आठवडा७
गोष्ट लिहा
गोष्ट पुर्ण करा
क्रियापद
कविता तयार करणे
[1/25, 10:27 PM] Mahesh Lokhande: कवितावाचन
तु काय केलस लिही
फुल—फुलाचा फुलाला फुलात फुलाची फुलावर असे शब्द लिही
रिकाम्या जागा भरा
बोलीभाषा व लेखनभाषा ओळख बोरं बोरे समजणे
पुर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह वापरणे
शब्दापासुन वाक्य लिहा
चित्ररुप गोष्टीवाचन
वाक्याचा क्रम लावुन पुन्हा लिहिणे
[1/25, 10:32 PM] Mahesh Lokhande: आठवडा ८
उतारा वाचुन प्रश्नांची उत्तरे लिही.
शब्दापासुन गोष्ट तयार कर.
चित्र पाहुन प्रश्नांची उत्तरे लिही.
एका वस्तुची १० वाक्यात माहिती लिहा.
शब्दकोडी सोडवा.

शब्दासंबंधी २० शब्द लिहा.
शब्दांचा वापर करुन वाक्य लिहा.
[1/25, 10:38 PM] Mahesh Lokhande: आठवडा ९
अनेकअर्थी शब्दांची वाक्ये लिहा.
गोष्ट पुर्ण करा.
चित्राची गोष्ट बदलुन लिहा.
वाक्याचा अर्थ न बदलता बदलुन वाक्य लिहा.ही पिशवी जड आहे
ही पिशवी हलकी आहे.
इंग्रजी शब्द वापरुन वाक्य लिहा.
शब्दांपासुन वाक्य गोष्ट कविता तयार करा.
संवादलेखन करा.
[1/25, 10:41 PM] Mahesh Lokhande: आठवडा १०
गोष्टीवरुन प्रश्न तयार करा.
वाक्यावरुन गोष्ट तयार कर.
गोष्टीच चित्र तयार काढ
जोडशब्दांची वाक्ये लिही.
बातमी लेखन करा.
संदेशलेखन करा
[1/25, 10:44 PM] Mahesh Lokhande: आठवडा ११
पाककृतीलेखन कर
जाहिरातीवर प्रश्न तयार कर
कोडी सोडव कोडी तयार कर.
कवितालेखन कर.
प्रवासवर्णन कर.
निबंधलेखन कर.
कल्पनाविस्तार कर.
[1/25, 10:49 PM] Mahesh Lokhande: आठवडा १२
गोष्टलेखन कर.
संवादावर प्रश्न तयार कर.
कवितेवर प्रश्न तयार कर.
चित्रावर प्रश्न तयार कर.
स्वतःचे मत लिहा.
तुला काय दिसले ते लिहा.
वस्तुवर १०प्रश्न तयार करुन उत्तरे लिहा.
शब्दांपासुन गोष्ट बनव.
मनोगत लिही.
आसिफसर,खोतसर,मानेमॅडम,हिलेमॅडम,महेश हारकेसर,रशिद तांबोळीसर सर्वांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏