Saturday 31 January 2015

चला सुखी होऊया

चला सुखी होऊ या….......!
१) रोज तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!
९) जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
१०) रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
११) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
१२) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.
१३) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
१४) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
१५) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
१६) ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
१७) हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
१८) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
१९) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
२०) रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
२१) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या ना!
२२) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
२३) क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
२४) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!
२५) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
२६) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
२७) काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.
२८) तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
२९) हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर!

Friday 30 January 2015

पटीचे पाढे

दुसरीला पाढे शिकवताना प्रथम सर्वांना छोटे डबे दिले.मुलांनी विचारले याचे काय करायचे,मी माझ्याजवळची गोट्यांची पिशवी दिली म्हटले,प्रत्येकाने एक दशक गोट्या डब्यात भरा.प्रथम ओमकारने एक एक गोट्या मोजून डब्यात टाकायला सुरुवात केली.मी पहात होतो तो दहा गोट्या झाल्यातरी टाकत राहिला त्याने चाळीस गोट्या डब्यात भरल्या.डबा भरला मी काही बोललो नाही वाटले कोणीतरी बरोबर करेल का पहाव.पण सर्वात गणितात हुशार ओमकारने जे केले तेच सर्वांनी केले.अमनला तर गोट्या पुरल्या नाहीत.मग मात्र मी विचारले मी तुम्हाला किती गोट्या डब्यात टाकायला सांगीतल्या होत्या मुले म्हणाली एक दशक मग एक दशक म्हणजे किती गोट्या होतात विचारले मुलांचे पहिलीचे पुर्वज्ञान जागृत झाले  ती म्हणाली दहा गोट्या म्हणजे एक दशक गोट्या.
         मग चला एक दशक गोट्या डब्यात भरा.मुले कामास लागली प्रत्येकाने दहा गोट्या डब्यात भरल्या.आता मी दोन दशक गोट्या डब्यात भरण्यास सांगीतले मुलांनी आणखी दहा गोट्या डब्यात भरल्या मी विचारले डब्यात किती गोट्या आहेत मुले म्हणाली वीस,मी किती गोट्या डब्यात टाकणेस सांगीतले होते.दोन दशक मुले म्हणाली.दोन दशक म्हणजे किती ?वीस,मग शिल्लक गोट्या चार घेऊन विचारले २दशक गोट्या  व ४ किती झाल्या मुलांनी चोवीस सांगीतले.मग २डब्यातील गोट्या किती?चाळीस मुले म्हणाली.चाळीस म्हणजेचा चार दशक.अशा तीन,चार,पाच डब्यातील गोट्या किती हे विचारले मुलांनी उत्तरे दिली.
           १ ची दुप्पट किती? मुले म्हणाली २,२ची दुप्पट किती?काही मुले तीन व काही चार म्हणाली.मी म्हटले अरे २दोनवेळा घेतल्यावर किती होतात ४ तीच दोनची दूप्पट,आता २ गोट्या ३ वेळा मांडा मुलांनी मांडून सांगीतले दोन तीनवेळा ६ ,दोनची तिप्पट ६,दोनची चौपट,पाचपट,सहापट,सातपट,आठपट,नऊपट,दहापट गोट्यांच्या सहाय्याने मांडून दाखवा मुलांनी गोट्या मांडून दाखवल्या.आता दोनची चौपट कशी लिहायची मुले शांत होती.२चारवेळा म्हणजे २ची चौपट २चारवेळा लिहिताना २x४ असे लिहितात म्हणजे २ ची चौपट लिहिताना २x४ अशी लिहितात.आता सांगा ३ची पाचपट कशी लिहितात मुले म्हणाली ३x५ ,४ची आठपट,५ ची नऊपटाअशी उदा. फळ्यावर लिहून गुणाकार रुपात लिहिण्यास सांगीतले मुलांनी पटपट लिहिले.आता दोनची एकपट दोन,दोनची दुप्पट चार,दोनची तिप्पट सहा,....असा दहाच्या पटीपर्यंत पाढा म्हणून घेतला.x चिन्ह किती पट आहे किंवा किती वेळा घेतले हे दाखवते हे सांगीतले.आता फळ्यावर गुणाकार रुपात पाढा लिहिला.तो एकवेळा,दोनवेळा,तीनवेळा.......असा नंतर एकपट,दुप्पट,तिप्पट,चौपट........असा म्हणून घेतला व घरचा अभ्यास ...ची एकपट,....एकवेळा,....x१ असा तीनप्रकारे एकच पाढा लिहुन आणणे व पाठ करणेस व घरी दगड ,काड्या,टिकल्यांपासुन पाढा बनवणे सांगीतले.

Thursday 29 January 2015

हे ज्ञानसूर्या

हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी
परिवर्तनाचा तू सूर्य भूमी.॥ध्रु॥
विचार तुझे सर्वकाळी असू दे
कुठे जातीभेद अन्याय नसु दे
जळु दे विषमता आणि गुलामी
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥१॥

तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा
तुझ्या प्रज्ञेने ज्ञानी समाज व्हावा
मिटावा अंधार अज्ञानयामि
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥२॥

तन मन पोशाख स्वच्छ ते ठेवु
तुझ्या धाडसाने पुढे पुढे जाऊ
जिंकु पदे स्वाभिमानाने आम्ही
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥३॥

जपु शील आम्ही प्राणाहुनीही
चिरंजीव ठेवु जगी लोकशाही
मनापासुनी जपु माणूसकी आम्ही
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥४॥

चला आता सारे संघटित होऊ
विचारांचे दिवे घरोघरी लावु
सुखी होऊ सारे सुखी करु भूमी
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥५॥

कवी-महेश लोखंडे जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.सातारा

Wednesday 28 January 2015

Monday 26 January 2015

प्रजासत्ताकदिन

प्रजासत्ताकदिनास गीतगायन व नुराणी फ्रेंडसकडून विद्यार्थ्यांना वही,पेन व खाऊवाटप.

Sunday 25 January 2015

इंग्रजी विकास भाग १३


Positive :-
1.I will have spoken English.मी इंग्रजी बोललेला असेल.
2.We shall have spoken English.
3.You will have spoken English.
4.You will have spoken English.
5.He will have spoken English .
6.Adarsh will have spoken English .
7.She will have spoken English.
8.Shreya will have spoken English.
9.It will have spoken English.
10.They will have spoken English.


Negative :-
1.I won’t have spoken English.
2.We shan’t have spoken English.
3.You won’t have spoken English.
4.You won’t have spoken English.
5.He won’t have spoken English .
6.Adarsh won’t have spoken English .
7.She won’t have spoken English.
8.Shreya won’t have spoken English.
9.It won’t have spoken English.
10.They won’t have spoken English.


Positive Questions:-
1.Will I hve spoken English?
2. Shall we have spoken English?
3. Will you have spoken English?
4. Will you have spoken English?
5. Will he have spoken English ?
6. Will Adarsh have spoken English ?
7. Will she have spoken English?
8. Will Shreya have spoken English?
9. Will it have spoken English?
10. Will they have spoken English?


Negative Questions. :-
1. Won’t I have spoken English?
2. Shan’t we have spoken English?
3. Won’t you have spoken English?
4. Won’t you have spoken English?
5. Won’t he have spoken English ?
6. Won’t Adarsh have spoken English ?
7. Won’t she have spoken English?
8. Won’t Shreya have spoken English?
9. Won’t it have spoken English?
10. Won’t they have spoken English?



इंग्रजी विकास भाग १२

Positive :-
1.I will be speaking English.मी इंग्रजी बोलत असेन.
2.We shall be speaking English.
3.You will be speaking English.
4.You will be speaking English.
5.He will be speaking English .
6.Adarsh will be speaking English .
7.She will be speaking English.
8.Shreya will be speaking English.
9.It will be speaking English.
10.They will be speaking English.
Negative:-
1.I won’t be speaking English.
2.We shan’t be speaking English.
3.You won’t be speaking English.
4.You won’t be speaking English.
5.He won’t be speaking English .
6.Adarsh won’t be speaking English .
7.She won’t be speaking English.
8.Shreya won’t be speaking English.
9.It won’t be speaking English.
10.They won’t be speaking English.
Positive Questions:-
1.Will I be speaking English?
2. Shan't we be speaking English?
3. Will you be speaking English?
4. Will you be speaking English?
5. Will he be speaking English ?
6. Will Adarsh be speaking English ?
7. Will she be speaking English?
8. Will Shreya be speaking English?
9. Will it be speaking English?
10. Will they be speaking English?
Negative Questions:-
1. Won’t I be speaking English?
2. Shan’t we be speaking English?
3. Won’t you be speaking English?
4. Won’t you be speaking English?
5. Won’t he be speaking English ?
6. Won’t Adarsh be speaking speak English ?
7. Won’t she be speaking English?
8. Won’t Shreya be speaking English?
9. Won’t it be speaking English?
10.Won’t they be speaking English?

इंग्रजी विकास भाग ११

Positive :-
1.I will speak English.मी इंग्रजी बोलेन. / मी इंग्रजी बोलणार.
2.We shall speak English.
3.You will speak English.
4.You will speak English.
5.He will speak English.
6.Adarsh will speak English.
7.She will speak English.
8.Shreya will speak English.
9.It will speak English.
10.They will speak English.
Negative:-
1.I won’t speak English.
2.We shan’t speak English.
3.You won’t speak English.
4.You won’t speak English.
5.He won’t speak English .
6.Adarsh won’t speak English .
7.She won’t speak English.
8.Shreya won’t speak English.
9.It won’t speak English.
10.They won’t speak English.
Positive Questions:-
1.Will I speak English?
2. Shall we speak English?
3. Will you speak English?
4. Will you speak English?
5. Will he speak English ?
6. Will Adarsh speak English ?
7. Will she speak English?
8. Will Shreya speak English?
9. Will it speak English?
10. Will they speak English?
Negative Questions:-
1. Won’t I speak English?
2. Shan’t we speak English?
3. Won’t you speak English?
4. Won’t you speak English?
5. Won’t he speak English ?
6. Won’t Adarsh speak English ?
7. Won’t she speak English?
8. Won’t Shreya speak English?
9. Won’t it speak English?
10. Won’t they speak English?

Saturday 24 January 2015

इंग्रजी विकास भाग १०


Negative:-
1. I don't.
मी नाही.
2.We don't.
आम्ही नाहीत.
3.You don't.
तू नाही.
4.You don't.
तुम्ही नाहीत.
5.He doesn't.
तो नाही.
6.Adarsh doesn't.
आदर्श नाही.
7.She doesn't.
ती नाही.
8.Shreya doesn't.
श्रेया नाही.
9.It doesn't.
ते नाही
10.They don't.
ते, त्या, ती, नाही.

Positive Questions:-
1. Do I ?
मी का ?
2. Do we ?
आम्ही का ?
3. Do you ?
तू का ?
4. Do you ?
तुम्ही का ?
5. Does he ?
तो का ?
6. Does Adarsh ?
आदर्श का ?
7. Does she ?
ती का ?
8. Does Shreya ?
श्रेया का ?
9. Does It ?
ते का ?
10. Do they ?
ते, त्या, ती का ?

Negative Questions :-
1. Don't I ?
मी नाही का ?
2. Don't we ?
आम्ही नाहीत का ?
3. Don't you ?
तू नाही का ?
4. Don't you ?
तुम्ही नाहीत का ?
5. Doen't he ?
तो नाही का ?
6. Doen't Adarsh ?
आदर्श नाही का ?
7. Doen't she ?
ती नाही का ?
8. Doen't Shreya ?
श्रेया नाही का ?
9. Doen't It ?
ते नाही का ?
10. Don't they ?
ते, त्या, ती नाहीत का ?


इंग्रजी विकास भाग ९


Positive Questions:-
1. Will I have mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
2. Shall we have mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
3. Will you have mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
4. Will you have mobile ?
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
5. Will he have mobile ?
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
6. Will Adarsh have mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
7. Will she have mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
8. Will Shreya have mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
9. Will It have mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी असेल का ?
10. Will they have mobile ?
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी असेल का ?

Negative Questions:-
1. Won't I have mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
2. Shan't we have mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
3. Won'tyou have mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
4. Won't you have mobile ?
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
5. Won't he have mobile ?
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
6. Won't Adarsh have mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
7. Won't she have mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
8. Won't Shreya have mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
9. Won't It have mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?
10. Won't they have mobile ?
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी नसेल का ?


Positive:-
1. I - मी, मला
2.We - आम्ही, आम्हाला
3.You - तू, तुला
4.You - तुम्ही, तुम्हला
5.He - तो, त्याने, त्याला
6.Adarsh - आदर्श
7.She - ती, तिने, तिला
8.Shreya - श्रेया
9.It - ते
10.They - ते, त्या, ती, त्यांना


इंग्रजी विकास भाग ८


Negative Questions :-
1. Hadn't I mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
2. Hadn't we mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
3. Hadn't you mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
4. Hadn't you mobile ?
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
5. Hadn't he mobile ?
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
6. Hadn't Adarsh mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
7. Hadn't she mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
8. Hadn't Shreya mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
9. Hadn't It mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
10. Hadn't they mobile ?
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?


Positive:-
1. I will have mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी असेल.
2.We shall have mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
3.You will have mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
4.You will have mobile.
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
5.He will have mobile.
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
6.Adarsh will have mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी असेल.
7.She will have mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
8.Shreya will have mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी असेल.
9.It will have mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी असेल.
10.They will have mobile.
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी असेल.


Negative:-
1. I won't have mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नसेल.
2.We shan't have mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
3.You won't have mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
4.You won't have mobile.
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
5.He won't have mobile.
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
6.Adarsh won't have mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
7.She won't have mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
8.Shreya won't have mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी नसेल.
9.It won't have mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी नसेल.
10.They won't have mobile.
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी नसेल.


इंग्रजी विकास भाग ७


Positive Questions :-
1. Had I mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी होता का ?
2. Had we mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
3. Had you mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
4. Had you mobile ?
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
5. Had he mobile ?
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
6. Had Adarsh mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
7. Had she mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी होता का ?
8. Had Shreya mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी होता.
9. Had It mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी होता का ?
10. Had they mobile ?
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी होता का ?


Negative Questions :-
1. Hadn't I mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
2. Hadn't we mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
3. Hadn't you mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
4. Hadn't you mobile ?
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
5. Hadn't he mobile ?
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
6. Hadn't Adarsh mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
7. Hadn't she mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
8. Hadn't Shreya mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
9. Hadn't It mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?
10. Hadn't they mobile ?
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी नव्हता का ?


Positive:-
1. I will have mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी असेल.
2.We shall have mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
3.You will have mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
4.You will have mobile.
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
5.He will have mobile.
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
6.Adarsh will have mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी असेल.
7.She will have mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी असेल.
8.Shreya will have mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी असेल.
9.It will have mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी असेल.
10.They will have mobile.
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी असेल.


इंग्रजी विकास भाग ६


Negative Questions :-
1. Haven't I mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नाही का ?
2. Haven't we mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नाही का ?
3. Haven't you mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही का ?
4. Haven't you mobile ?
तुम्ह्च्याजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही का ?
5. Hasn't he mobile ?
त्याचाजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही का ?
6. Hasn't Adarsh mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
7. Hasn't she mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
8. Hasn't Shreya mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
9. Hasn't It mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
10. Haven't they mobile ?
ते,त्या,ती जवळ भ्रमण ध्वनी आहे का ?


Positive:-
1. I had mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी होता.
2.We had mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी होता.
3.You had mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी होता.
4.You had mobile.
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी होता.
5.He had mobile.
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी होता.
6.Adarsh had mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी होता.
7.She had mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी होता.
8.Shreya had mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी होता.
9.It had mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी होता.
10.They had mobile.
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी होता.

Negative:-
1. I hadn't mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
2.We hadn't mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
3.You hadn't mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
4.You hadn't mobile.
तुमच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
5.He hadn't mobile.
त्याच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
6.Adarsh hadn't mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
7.She hadn't mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
8.Shreya hadn't mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
9.It hadn't mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी नव्हता.
10.They hadn't mobile.
ते, त्या, ती जवळ भ्रमण ध्वनी नव्हता.


इंग्रजी विकास भाग ५


Positive:-
1. I have mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी आहे.
2.We have mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे.
3.You have mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी आहे.
4.You have mobile.
तुम्ह्च्याजवळ भ्रमण ध्वनी आहे.
5.He has mobile.
त्याचाजवळ भ्रमण ध्वनी आहे.
6.Adarsh has mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी आहे.
7.She has mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे.
8.Shreya has mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी आहे.
9.It has mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी आहे.
10.They have mobile.
ते,त्या,ती जवळ भ्रमण ध्वनी आहे.

Negative:-
1. I haven't mobile.
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी नाही.
2.We haven't mobile.
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी नाही.
3.You haven't mobile.
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
4.You haven't mobile.
तुम्ह्च्याजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
5.He hasn't mobile.
त्याचाजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
6.Adarsh hasn't mobile.
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
7.She hasn't mobile.
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
8.Shreya hasn't mobile.
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
9.It hasn't mobile.
ते जवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.
10.They haven't mobile.
ते,त्या,ती जवळ भ्रमण ध्वनी आहे नाही.

Positive `Questions :-
1. Have I mobile ?
माझ्याकडे / जवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
2. Have we mobile ?
आमच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
3. Have you mobile ?
तुझ्याजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
4. Have you mobile ?
तुम्ह्च्याजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
5. Has he mobile ?
त्याचाजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
6. Has Adarsh mobile ?
आदर्शजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
7. Has she mobile ?
तिच्याजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
8. Has Shreya mobile ?
श्रेयाजवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
9. Has It mobile ?
ते जवळ भ्रमण ध्वनी आहे का ?
10. Have they mobile ?


इंग्रजी विकास भाग ४


Negative:-
1. I won't be here.
मी येथे नसेन.
2.We shan't be here.
आम्ही येथे नसणार.
3.You won't be here.
तू येथे नसेन.
4.You won't be here.
तुम्ही येथे नसणार.
5.He won't be here.
तो येथे नसेन.
6.Adarsh won't be here.
आदर्श येथे नसेन.
7.She won't be here.
ती येथे नसेन.
8.Shreya won't be here.
श्रेया येथे नसेन.
9.It won't be here.
ते येथे नसेन,
10.They won't be here.
ते, त्या, ती येथे नसणार.

Positive Questions :-
1. Will I be here ?
मी येथे असेन का ?
2. Shall we be here ?
आम्ही येथे असणार का ?
3. Will you be here ?
तू येथे असेन का ?
4. Will you be here ?
तुम्ही येथे असणार का ?
5. Will he be here ?
तो येथे असेन का ?
6. Will Adarsh be here ?
आदर्श येथे असेन का ?
7. Will she be here ?
ती येथे असेन का ?
8. Will Shreya be here ?
श्रेया येथे असेन का ?
9. Will It be here ?
ते येथे असेन का ?
10. Will they be here ?
ते, त्या, ती येथे असेन का ?

Nagative Questions :-
1. Won't I be here ?
मी येथे नसेन का ?
2. Shan't we be here ?
आम्ही येथे नसणार का ?
3. Won't you be here ?
तू येथे नसेन का ?
4. Won't you be here ?
तुम्ही येथे नसणार का ?
5. Won't he be here ?
तो येथे नसेन का ?
6. Won't Adarsh be here ?
आदर्श येथे नसेन का ?
7. Won't she be here ?
ती येथे नसेन का ?
8. Won't Shreya be here ?
श्रेया येथे नसेन का ?
9. Won't It be here ?
ते येथे नसेन का ?
10. Won't they be here ?
ते, त्या, ती येथे नसणार का ?


इंग्रजी विकास भाग ३


Positive Questions :-
1. Was I here ?
मी येथे होतो का ?
2. Were we here ?
आम्ही येथे होतो का ?
3. Were you here ?
तू येथे होता का ?
4. Were you here ?
तुम्ही येथे होता का ?
5. Was he here ?
तो येथे होता का ?
6. Was Adarsh here ?
आदर्श येथे होता का ?
7. Was she here ?
ती येथे होती का ?
8. Was Shreya here ?
श्रेया येथे होती का ?
9. Was It here ?
ते येथे होते का ?
10. Were they here ?
ते, त्या, ती येथे होते का ?

Negative Questions :-
1. Wasn't I here ?
मी येथे नव्हतो का ?
2. Weren't we here ?
आम्ही येथे नव्हतो का ?
3. Weren't you here ?
तू येथे नव्हता का ?
4. Weren't you here ?
तुम्ही येथे नव्हता का ?
5. Wasn't he here ?
तो येथे नव्हता का ?
6. Wasn't Adarsh here ?
आदर्श येथे नव्हता का ?
7. Wasn't she here ?
ती येथे नव्हती का ?
8. Wasn't Shreya here ?
श्रेया येथे नव्हती का ?
9. Wasn't It here ?
ते येथे नव्हते का ?
10. Weren't they here ?
ते, त्या, ती येथे होते का ?

Positive:-
1. I will be here.
मी येथे असेन.
2.We shall be here.
आम्ही येथे असणार.
3.You will be here.
तू येथे असेन.
4.You will be here.
तुम्ही येथे असणार.
5.He will be here.
तो येथे असेन.
6.Adarsh will be here.
आदर्श येथे असेन.
7.She will be here.
ती येथे असेन.
8.Shreya will be here.
श्रेया येथे असेन.
9.It will be here.
ते येथे असेन .
10.They will be here.
ते, त्या , ती येथे असतील.


इंग्रजी विकास भाग २


Negative Questions :-
1. Aren't I here ?
मी येथे नाही का ?
2. Aren't we here ?
आम्ही येथे नाहीत का ?
3. Aren't you here ?
तू येथे नाही का ?
4. Aren't you here ?
तुम्ही येथे नाहीत का ?
5. Isn't he here ?
तो येथे नाही का ?
6. Isn't Adarsh here ?
आदर्श येथे नाही का ?
7. Isn't she here ?
ती येथे नाही का ?
8. Isn't Shreya here ?
श्रेया येथे नाही का ?
9. Isn't It here ?
ते येथे नाही का ?
10. Aren't they here ?
ते, त्या, ती येथे नाहीत का ?


Positive:-
1. I was here.
मी येथे होतो.
2.We were here.
आम्ही येथे होतो.
3.You were here.
तू येथे होता.
4.You were here.
तुम्ही येथे होता.
5.He was here.
तो येथे होता.
6.Adarsh was here.
आदर्श येथे होता.
7.She was here.
ती येथे होती.
8.Shreya was here.
श्रेया येथे होती.
9.It was here.
ते येथे होते.
10.They were here.
ते, त्या, ती येथे होते.

Negative:-
1. I wasn't here.
मी येथे नव्हतो.
2.We weren't here.
आम्ही येथे नव्हतो.
3.You weren't here.
तू येथे नव्हता.
4.You weren't here.
तुम्ही येथे नव्हता.
5.He wasn't here.
तो येथे नव्हता.
6.Adarsh wasn't here.
आदर्श येथे नव्हता.
7.She wasn't here.
ती येथे नव्हती.
8.Shreya wasn't here.
श्रेया येथे नव्हती.
9.It wasn't here.
ते येथे नव्हते.
10.They weren't here.
ते, त्या, ती येथे नव्हते.



इंग्रजी विकास भाग १


Positive:-
1. I am here.
मी येथे आहे.
2.We are here.
आम्ही येथे आहोत.
3.You are here.
तू येथे आहे.
4.You are here.
तुम्ही येथे आहात.
5.He is here.
तो येथे आहे.
6.Adarsh is here.
आदर्श येथे आहे.
7.She is here.
ती येथे आहे.
8.Shreya is here.
श्रेया येथे आहे.
9.It is here.
ते येथे आहे.
10.They are here.
ते, त्या, ती येथे आहेत.

Negative :-
1.Positive thinking :
1. I aren't here.
मी येथे नाही.
2.We aren't here.
आम्ही येथे नाहीत.
3.You aren't here.
तू येथे नाही.
4.You aren't here.
तुम्ही येथे नाहीत.
5.He isn't here.
तो येथे नाही.
6.Adarsh isn't here.
आदर्श येथे नाही.
7.She isn't here.
ती येथे नाही.
8.Shreya isn't here.
श्रेया येथे नाही.
9.It isn't here.
ते येथे नाही.
10.They aren't here.
ते, त्या, ती येथे नाहीत.

Positive Questions :-
1. Am I here ?
मी येथे आहे का ?
2. Are we here ?
आम्ही येथे आहोत का ?
3. Are you here ?
तू येथे आहे का ?
4. Are you here ?
तुम्ही येथे आहात का ?
5. Is he here ?
तो येथे आहे का ?
6. Is Adarsh here ?
आदर्श येथे आहे का ?
7. Is she here ?
ती येथे आहे का ?
8. Is Shreya here ?
श्रेया येथे आहे का ?
9. Is It here ?
ते येथे आहे का ?
10. Are they here ?
ते, त्या, ती येथे आहेत का ?